Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिळ्या इडलीपासून बनवा चमचमीत रेसिपी! नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत इडली तवा फ्राय, नोट करा रेसिपी

शिल्लक राहिलेल्या इडलीपासून तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये इडली तवा फ्राय बनवू शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल. याशिवाय घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 27, 2025 | 08:00 AM
शिळ्या इडलीपासून बनवा चमचमीत रेसिपी! नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत इडली तवा फ्राय

शिळ्या इडलीपासून बनवा चमचमीत रेसिपी! नाश्त्यासाठी झटपट बनवा खमंग कुरकुरीत इडली तवा फ्राय

Follow Us
Follow Us:

जगभरात साऊथ इंडियन पदार्थ खूप फेमस आहेत. इडली, डोसा, आप्पे इत्यादी अनेक पदार्थ सकाळच्या नाश्त्यात किंवा जेवणातील पदार्थांमध्ये बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं इडली सांबार किंवा इडली चटणी खायला खूप जास्त आवडते. पण बऱ्याचदा सकाळी नाश्त्यात बनवलेल्या इडल्या शिल्लक राहिल्यानंतर नेमकं काय करावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही शिळ्या इडलीपासून कुरकुरीत इडली फ्राय बनवू शकता. हा पदार्थ संध्याकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर सुद्धा खाऊ शकता. नाश्त्यात बनवले जाणारे सर्वच पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा पराठा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही इडली फ्राय बनवू शकता. इडली फ्राय हा पदार्थ खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सांबारसोबत अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया खमंग कुरकुरीत इडली फ्राय बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

डाळ तांदूळ न आंबवता १० मिनिटांमध्ये हिरव्या मुगांपासून बनवा कुरकुरीत डोसा, झटपट तयार होणारी सोपी रेसिपी

साहित्य:

  • शिल्लक राहिलेली इडली
  • तूप
  • लाल तिखट
  • मोहरी
  • जिरं
  • कढीपत्ता
  • मीठ
  • धणे
  • जिरं पावडर
चंपाषष्ठीनिमित्त अस्सल पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा झणझणीत वांग्याचं भरीत, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • इडली तवा फ्राय बनवण्यासाठी सर्वप्रथम, इडलीचे मध्यम आकाराचे तुकडे करा. इडलीचे जास्त बारीक तुकडे करू नये.
  • तवा गरम करून त्यात चमचाभर तूप घाला. त्यानंतर गरम तुपात मोहरी आणि जिरं घालून तडतडून घ्या.
  • त्यानंतर त्यात कढीपत्ता, धणे जिरं पावडर, लाल तिखट घालून मिक्स करा आणि कापून घेतलेली इडली टाकून मिक्स करा.
  • इडलीचे तुकडे दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजा. यामुळे पदार्थाची चव अतिशय सुंदर लागेल.
  • सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली खमंग कुरकुरीत इडली तवा फ्राय.

Web Title: How to make crispy idli tawa fry at home simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी
1

Monsoon Special : पावसाळ्यात खेकडा भजी ट्राय केलात की नाही? आजच नोट करा रेसिपी

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी
2

तोंडात टाकताच सहज जाईल विरघळून! घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्वादिष्ट श्रीखंड वडी, नोट करून घ्या रेसिपी

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी
3

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ
4

Ashadhi Ekadashi 2026: आषाढीचा उपवास करताय? मग अशाप्रकारे बनवा चटपटीत बटाट्याची उसळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.