Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Food Recipe: मॅगी खाण्याची नवीन पद्धत! संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा कुरकुरीत स्प्रिंग रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

मॅगी कायमच साध्या मसाल्यात बनवली जाते. पण नेहमीच साधी मॅगी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही झटपट मॅगी स्प्रिंग रोल बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 29, 2026 | 03:17 PM
मॅगी खाण्याची नवीन पद्धत! संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा कुरकुरीत स्प्रिंग रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

मॅगी खाण्याची नवीन पद्धत! संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये बनवा कुरकुरीत स्प्रिंग रोल्स, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

दिवसभर काम करून थकल्यानंतर प्रत्येकालाच भूक लागते. भूक लागल्यानंतर नाश्त्यात वडापाव, सामोसा, शेवपुरी इत्यादी चविष्ट पदार्थ खाल्ले जातात. पण हे पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा काहीवेळाने खूप जास्त भूक लागते. भूक लागल्यानंतर तिखट आणि तेलकट पदार्थ अतिशय आवडीने खाल्ले जातात. पण नेहमीच तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे कायमच घरी बनवलेले पौष्टिक आणि टेस्टी पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झटपट तयार होणारे मॅगी स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सुद्धा बनवू शकता. याशिवाय लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं मॅगी खायला खूप जास्त आवडते. पण नेहमीच साधी मॅगी खाऊन कंटाळा आल्यास या पद्धतीने मॅगी स्प्रिंग रोल तुम्ही बनवू शकता. मॅगी स्प्रिंग रोल बनवण्यासाठी जास्त साहित्य सुद्धा लागत नाही. कमीत कमी वेळात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. चला तर जाणून घेऊया मॅगी स्प्रिंग रोल बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

तांदळाची इडली खाऊन वैताग आला आहे? मग लोह आणि कॅल्शियमने समृद्ध असलेली नाचणी इडली नक्कीच बनवून पहा

साहित्य:

  • मॅगी नूडल्स
  • गाजर
  • कोबी
  • शिमला मिरची
  • सोया सॉस
  • चिली सॉस
  • लाल तिखट
  • मीठ
  • रोल शीट्स
  • मैदा
  • तेल
Raw Mango Recipe: उन्हाळा संपण्याआधी झटपट घरी बनवा आंबटगोड कैरीचा जाम, चटकदार पदार्थाने वाढवा जिभेची चव

कृती:

  • मॅगी स्प्रिंग रोल बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी गरम करून त्यात मॅगी घालून ५ मिनिट शिजवा आणि त्यातील पाणी काढून चाळणीवर ठेवा.
  • शिजलेल्या मॅगीमध्ये थोडस तेल घालून मॅगी मोकळी करून घ्या. यामुळे नूडल्स एकमेकांना चिकटणार नाहीत.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट आणि बारीक चिरून घेतलेल्या गाजर, कोबी आणि शिमला मिरची घालून हलक्याशा कुरकुरीत करा आणि एक वाफ काढा.
  • एक वाफ आल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घाला. भाज्या शिजल्यानंतर त्यात सोया सॉस, चिली सॉस, लाल तिखट, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • वाटीमध्ये चमचाभर मैदा घेऊन त्यात थोडस पाणी घाला आणि पेस्ट तयार करा. मैद्याच्या स्प्रिंग रोल शीट्स घेऊन तयार केलेले मॅगीचे मिश्रण भारा आणि दोन्ही बाजूने मैद्याची पेस्ट लावून पॅक करा.
  • कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात तयार केलेले स्प्रिंग रोल टाकून लालसर होईपर्यंत तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मॅगी स्प्रिंग रोल.

Web Title: How to make crispy maggi spring rolls at home simple food recipe maggi recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2026 | 03:17 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी
1

२० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा हॉटेल स्टाईल मसालेदार टोमॅटो राईस, लंच-डिनरसाठी परफेक्ट रेसिपी

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश
2

Recipe : रात्रीच्या जेवणाला बनवा गावरान पद्धतीत चविष्ट ‘खारं वांग’, याची चव कुटुंबातील सर्वांनाच करेल खुश

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ
3

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी
4

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.