Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स, नोट करा रेसिपी

नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही पोह्यांचे नगेट्स बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2026 | 08:00 AM
कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स

कांदापोहे खाऊन कंटाळा आल्यास वाटीभर पोह्यांपासून झटपट बनवा कुरकुरीत पोह्यांचे नगेट्स

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये कायमच कांदापोहे, उपमा, शिरा आणि पराठा इत्यादी ठराविक पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच कांदापोहे खाऊन सगळ्यांचं कंटाळा येतो. अशावेळी लहान मुलांसह मोठेसुद्धा नाश्त्यात चमचमीत पदार्थ खाण्यास मागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये झटपट वाटीभर पोह्यांचे नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. यापूर्वी तुम्ही चिकन किंवा मिक्स भाज्यांचे नगेट्स खाल्ले असतील पण पोह्यांचे नगेट्स चवीला अतिशय सुंदर लागतात. पोह्यांचे नगेट्स तुम्ही घरी आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा लहान मुलांच्या पार्टीसाठी सुद्धा बनवू शकता. यामुळे मुलं सुद्धा खूप खुश होतील. लहान मुलांसह मोठ्यांना नाश्त्यात कायमच पौष्टिक पदार्थ खाण्यास द्यावेत, विकतच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते. चला तर जाणून घेऊया पोह्यांचे नगेट्स बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर नाश्त्यात बनवा कुरकुरीत कोबीचे धिरडे, चवीला लागतील भारी

साहित्य:

  • पोहे
  • शिजवलेला भात
  • बटाटा
  • लाल तिखट
  • चाट मसाला
  • कांदा
  • लसूण पेस्ट
  • कोथिंबीर
  • बेसन
  • तांदळाचे पीठ
  • गरम मसाला
  • तेल
कोकणी चवीचा पारंपरिक पदार्थ! कच्च्या कोवळ्या फसणापासून बनवा झणझणीत पूस भाजी, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • पोह्यांचे नगेट्स बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या भांड्यात पोहे घेऊन त्यात पाणी घाला आणि काहीवेळ भिजत ठेवा.
  • पोहे व्यवस्थित भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाका आणि मोठ्या भांड्यात पोहे घ्या.
  • भिजवलेल्या पोह्यांमध्ये बटाटा आणि शिजवलेला भात हाताने मॅश करून घाला. यामुळे सर्व पदार्थ एकत्र व्यवस्थित मिक्स होतील.
  • त्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट, लाल तिखट, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, कोथिंबीर, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण मिक्स करा.
  • तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून नगेट्स कढईमधील गरम तेलात तळून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पोह्यांचे कुरकुरीत नगेट्स.

Web Title: How to make crispy pohoya nuggets at home simple breakfast recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.