काकडीपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट काकडीची भाजी
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर काकडी उपलब्ध असते. काकडीचे सेवन केल्यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राहते. याशिवाय काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे दैनंदिन आहारात काकडीचे नियमित सेवन करावे. काकडीपासून कोशिंबीर किंवा मसाला काकडी बनवून खाल्ली जाते. मात्र आज आम्ही तुम्हाला काकडीची भाजी कशी बनवावी? याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. काकडीचा वापर करून भाजी बनवली जाते हे तुम्ही कधी ऐकले आहे? काकडीचा वापर करून चविष्ट भाजी बनवली जाते. काकडी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आहे. काकडीमध्ये असलेले गुणधर्म आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरतात. काकडीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. काकडीचे घावणे, काकडीचे सांदण, काकडीची कोशिंबीर इत्यादी पदार्थ बनवले जातात. चला तर जाणून घेऊया काकडीची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
इडली खायची इच्छा झाली आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा घरी बनवा मऊसूत खोबरं पोह्यांची इडली
बेसन, रवा नाही तर यावेळी बाजरीच्या पिठापासून बनवा पौष्टीक आणि चवदार चिला; चवीसोबतच आरोग्याचीही काळजी