Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी, उद्भवणार नाही पचनाची समस्या

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये काकडीची भाकरी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया काकडीची भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 14, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी

सकाळच्या नाश्त्यात कोकणातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा काकडीची भाकरी

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर नाश्त्यात नेहमी कांदापोहे, उपमा, शिरा किंवा इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काहीं नवीन आणि चविष्ट पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. नाश्त्यात नेहमी पचनास हलके आणि पौष्टिक पदार्थ खावे. ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहील आणि लवकर भूक लागणार नाही. बऱ्याचदा घरात कोकणातील पारंपरिक पद्धतीने घावणे बनवले जातात. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं घावणे खायला खूप आवडतात. तांदळाच्या पिठापासून बनवलेला पदार्थ पचनास अतिशय हलका असतो. म्हणूनच आज आम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट काकडीची भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. याला तौशाची भाकरी असे सुद्धा बोलले जाते. चला तर जाणून घेऊया काकडीची भाकरी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

शरीर ताजेतवाने आणि फ्रेश ठेवण्यासाठी घरी बनवा थंडगार लिची सरबत, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल

साहित्य:

  • काकडी
  • तांदळाचे पीठ
  • ओल खोबर
  • रवा
  • गूळ
  • वेलची पावडर
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • आल्याचा तुकडा
मैदा न खाता शिल्लक राहिलेल्या शिळ्या चपात्यांपासून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा दाबेली रॅप, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • काकडीची भाकरी बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी स्वच्छ धुवून किसणीच्या सहाय्याने बारीक किसून घ्या.
  • त्यानंतर त्यात आले, कोथिंबीर, गुळाचा पावडर, खोबरे रवा, मीठ इत्यादी सर्व साहित्य घालून व्यवस्थित मिक्स करा. गूळ पूर्णपणे वितळल्यानंतर इतर पदार्थ त्यात मिक्स करावे.
  • त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालून मिश्रण व्यवस्थित मिक्स करा. तयार करून घेतलेले पीठ 30  मिनिटं बाजूला ठेवून घ्या.
  • त्यानंतर तयार केलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून पाण्यावर थापून घ्या आणि मंद आचेवर भाकरी व्यवस्थित कुरकुरीत भाजा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली काकडीची भाकरी. हा पदार्थ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता.

Web Title: How to make cucumber bhakri at home traditional konkani recipes simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.