Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे, शरीरात टिकून राहील थंडावा

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीरास सहज पचन होणारे नाश्त्यातील पदार्थ बनवावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काकडीचे धिरडे बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 03, 2026 | 08:00 AM
उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे

उन्हाळयात १० मिनिटांमध्ये सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट काकडीचे धिरडे

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय बनवावं? असा प्रश्न सगळ्यांचं कायम पडतो. नाश्त्यात कांदापोहे, उपमा, शिरा, इडली डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आहारात सहज पचन होतील अशा पदार्थांचे सेवन करणाऱ्या पदार्थांवर भर द्यावा. उन्हाळ्याच्या दिसवांमध्ये तिखट तेलकट पदार्थ खाण्याचा खूप जास्त कंटाळा केला जातो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काकडीचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. उष्णता वाढल्यानंतर शरीरात थंडावा टिकून ठेवण्यासाठी आणि पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यासाठी काकडी किंवा काकडीचा रस प्यायला जातो. कमीत कमी साहित्यात बनवला जाणारा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी तुम्ही काकडीचे धिरडे बनवू शकता. यामुळे पोटात वाढलेली जळजळ कमी होईल आणि आरोग्य चांगले राहील. चला तर जाणून घेऊया काकडीचे धिरडे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Healthy Recipe : हेल्दी पण टेस्टी असं काही खायचंय? मग जान्हवी कपूरची फेव्हरेट डिश ‘लो-कार्ब नूडल्स’ घरी बनवून खा

साहित्य:

  • काकडी
  • तांदळाचे पीठ
  • मीठ
  • आलं लसूण मिरची पेस्ट
  • रवा
  • बेसन
  • कांदा
  • गाजर
  • कोथिंबीर
  • जिरं
  • मीठ
  • कढीपत्ता
  • तेल
उन्हाळ्यात पचनक्रिया राहील कायमच सक्रिय! ५ मिनिटांमध्ये बनवा आंबट तिखट चवीचा लेमन राईस, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • काकडीचे धिरडे बनवण्यसाठी सर्वप्रथम, काकडीची साल काढून त्यात बारीक तुकडे करा. त्यानतंर मिक्सरच्या भांड्यात काकडीचे तुकडे टाका.
  • त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ, बेसन, रवा, आलं लसूण पेस्ट आणि गरजेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेले मिश्रण वाटीमध्ये काढून त्यात बारीक चिरून घेतलेला कांदा, किसून घेतलेले गाजर, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, जिरं घालून मिक्स करा.
  • आवश्यकता वाटल्यास काकडीच्या मिश्रणात पाणी घालावे. तयार केलेले मिश्रण जास्त घट्ट किंवा पातळ करू नये.
  • पॅन गरम करण्यासाठी ठेवा. गरम पॅनला तेल लावून घ्या. त्यानंतर त्यावर तयार केलेले पीठ टाकून दोन्ही बाजूने कुरकुरीत करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले काकडीचे धिरडं.

Web Title: How to make cucumber dhirda at home summer food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • Breakfast Dishes
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’
1

Veg Kabab Recipe : व्हेज खाणाऱ्यांसाठी खास, अशाप्रकारे बनवा टेस्टी आणि ज्यूसी ‘व्हेज कबाब’

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी
2

Pav Bhaji: बटरचा फुल्ल तडका अन् मसाल्याची झणझणीत चव! घरच्या घरी बनवा स्ट्रीट स्टाइल पावभाजी, वाचा रेसिपी

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
3

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
4

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.