Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं, नोट करा पौष्टिक रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काकडीचे आवर्जून सेवन केले जाते. काकडी खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. त्यामुळे वाढत्या गर्मीमध्ये सकाळच्या नाश्त्यासाठी काकडीचे धिरडे नक्की बनवून पहा.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 04, 2026 | 10:09 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं

कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर राहील कूल! पाणीदार काकडीपासून १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट कुरकुरीत धिरडं

Follow Us
Follow Us:

कडाक्याच्या उन्हाळ्यात रोजच्या आहारात तिखट, तेलकट किंवा अतिमसालेदार पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीराची पचनक्रिया बिघडण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर अतिशय साध्या आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. या दिवसांमध्ये सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी संध्याकाळच्या जेवणापर्यंत सहज पचन होणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कडाक्याच्या उन्हाळ्यात शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केले जाते. ताक, लस्सी, आईस्क्रीम इत्यादी पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पण या पदार्थांसोबतच काकडी, गाजर, कोबी यांचे सेवन करणे सुद्धा आवश्यक आहे. काकडीमध्ये ९० टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरात वाढलेला थकवा, अशक्तपणा कमी करण्यासाठी काकडीचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये काकडीपासून कुरकुरीत धिरडं बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हे काकडीचे धिरडं चवीला अतिशय सुंदर लागते आणि कमीत कमी साहित्यात झटपट तयार होते. पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करावा. चला तर जाणून घेऊया काकडीचे धिरडं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Crispy Bhendi Recipe : भेंडीची भाजी खायला आवडत नाही, मग या पद्धतीमध्ये घरी बनवा क्रिस्पी भेंडी, लहानांसह मोठेही आवडीने खातील

साहित्य:

  • काकडी
  • रवा
  • मीठ
  • कांदा
  • गाजर
  • कोबी
  • आलं
  • लसूण पाकळ्या
  • बेसन पीठ
  • कढीपत्त्याची पाने
  • कोथिंबीर
  • तांदळाचे पीठ
  • जिरं
Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी हेल्दी आणि टेस्टी पर्याय; घरच्या घरी बनवा पौष्टिक व्हेजिटेबल उपमा, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • काकडीचे धिरडं बनवण्यासाठी सर्वप्रथम, काकडी पाण्याने स्वच्छ धुवून घ्या आणि काकडीची साल काढा. यासोबतच काकडी आणि गाजर किसून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात किसून घेतलेली काकडी, गाजर, बारीक रवा, तांदुळाचं पीठ, बेसन पीठ, आलं, लसूण पाकळ्या, बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि गरजेनुसार पाणी घालून पेस्ट तयार करा.
  • तयार केलेल्या पेस्टमध्ये तुमच्या आवडीनुसार कच्च्या भाज्या, कढीपत्त्याची पाने, जिरं, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा आणि काहीवेळ बॅटर तसेच ठेवून द्या.
  • पॅन गरम करून त्यावर तेल लावा. त्यानंतर तयार केलेले मिश्रण गोलाकार पॅनमध्ये पसरवून दोन्ही बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले काकडीचे धिरडं. हा पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make cucumber dhirde at home simple food recipe benefits of eating cucumber

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Benefits of Cucumber
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
1

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
2

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी
4

Ganeshotsav 2026: साखरेचा अजिबात वापर न करता गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी बनवा Homemade Khajur Peda, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.