Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडाक्याच्या उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये बनवा जिरं कोकमाची आंबटगोड कढी, पित्ताचा त्रास कमी होण्यासोबतच पोटात राहील थंडावा

वाढत्या उष्णतेपासून शरीराचा बचाव करण्यासाठी जिरं कोकमाची कढी बनवून प्यावी. यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 10, 2026 | 08:00 AM
कडाक्याच्या उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये बनवा जिरं कोकमाची आंबटगोड कढी, पित्ताचा त्रास कमी होण्यासोबतच पोटात राहील थंडावा

कडाक्याच्या उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये बनवा जिरं कोकमाची आंबटगोड कढी, पित्ताचा त्रास कमी होण्यासोबतच पोटात राहील थंडावा

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर शरीराला आरामदायी ठरणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. कारण वाढत्या उष्णतेमुळे शरीरात पित्त, ऍसिडिटी वाढून आरोग्य बिघडते. अशावेळी सहज पचन होणाऱ्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. शरीरात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी जळजळ कमी करण्यासाठी कायमच ताक किंवा दही खाल्ले जाते. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही जिरं कोकमाची कढी बनवू शकता. पित्ताच्या त्रासापासून नैसर्गिक पद्धतीने सुटका मिळवण्यासाठी कोकम आणि आंबट चिंचेचे सेवन करावे. कोकम आणि जिरं पचनासाठी लाभदायक मानले जाते. जिरं खाल्ल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते तर कोकम रस प्यायल्यामुळे शरीराला थंडावा मिळतो. कोकम जिऱ्याची कढी जेवणानंतर प्यायल्यास खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचन होतात. पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि उन्हाळ्यात उष्णतेपासून शरीराचे रक्षण करण्यासाठी जिरं कोकमाची कढी प्यावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सकाळच्या नाश्त्यात करा थंडगार पदार्थ! सोप्या पद्धतीने झटपट घरी बनवा दही पोहे, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • आंबट कोकम आगळ
  • जिरं
  • तेल
  • पाणी
  • कोथिंबीर
  • साखर
  • हिंग
वजन होईल झपाट्याने कमी! सकाळच्या नाश्त्यात बनवा शेवग्याच्या पानांचे धिरडे, पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

कृती:

  • जिरं कोकमाची कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये अर्धा वाटी आंबट कोकम आगळ घेऊन त्यात गरजेनुसार पाणी घालावे.
  • तुमच्याकडे कोकम आगळ उपलब्ध नसल्यास कोकमचे ५ किंवा ६ तुकडे भांड्यात घेऊन त्यात गरम पाणी घाला. त्यानंतर कोकम काहीवेळ पाण्यात ठेवा आणि नंतर त्यातील रस काढून घ्या.
  • कोकमाच्या रसात चवीनुसार साखर आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा. साखर आणि पूर्णपणे विरघळल्यानंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • फोडणीच्या वाटीमध्ये तेल गरम करून त्यात जिरं आणि हिंग घालून फोडणी व्यवस्थित भाजा आणि तयार केलेल्या मिश्रणात ओतून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबट गोड जिरं कोकमाची कढी.

Web Title: How to make cumin and kokum kadhi at home simple summer drink recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • summer drink
  • Summer Food

संबंधित बातम्या

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
1

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा
2

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा कॅरेमल कोकोनट लाडू, आगळ्यावेगळ्या पदार्थाने वाढेल सणांचा गोडवा

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी
3

Raw Banana Kofta : कच्च्या केळीचे कोफ्ते ट्राय केलेत का? शेफने सांगितली राजस्थानची पारंपारिक रेसिपी

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी
4

Janmashtami Recipe: श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त भगवान कृष्णाला नैवेद्यात अर्पण करा पंचामृत केक, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.