Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा चमचमीत दही भेंडी, भेंडी न खाणारेही आवडीने खातील भाजी

नेहमी नेहमी डब्यात काय भाजी बनवावी? हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवू शकता. ही भाजी डब्यात घेऊन जाण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊया दही भेंडीची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 03, 2025 | 10:32 AM
१० मिनिटांमध्ये डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये चमचमीत दही भेंडी

१० मिनिटांमध्ये डब्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये चमचमीत दही भेंडी

Follow Us
Follow Us:

भेंडीच्या भाजीचे नाव घेतल्यानंतर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अनेक लोक नाक मुरडतात. भेंडीची भाजी खायला अनेकांना आवडत नाही. मात्र नेहमी नेहमी सकाळच्या डब्यात काय भाजी खायला बनवावी? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. जेवणाच्या ताटात नेहमी नेहमी त्याच त्याचं भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते, अशावेळी तुम्ही दही भेंडी बनवू शकता. यापूर्वी तुम्ही मसाला भेंडी, भरली भेंडी, कुरकुरी भेंडी खाल्ली असेल पण आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घाईगडबडीच्या वेळी सुद्धा झटपट तुम्ही बनवू शकता. चला तर जाणून घेऊया दही भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

हिवाळ्यात घरच्या घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा हॉटेल स्टाईल मंचाव सूप, वाचा सिंपल रेसिपी

साहित्य:

  • दही
  • भेंडी
  • तेल
  • जिरं
  • लाल तिखट
  • हळद
  • आमचूर पावडर
  • बेसन
  • मीठ
  • कसुरी मेथी
  • कोथिंबीर
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा कुरकुरीत मटार रोल, वाचा सिंपल रेसिपी

कृती:

  • दही भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, भेंडी पाण्याने स्वच्छ धुवून कॉटनच्या कापडाने व्यवस्थित पुसून घ्या.
  • त्यानंतर त्यांचे देठ काढून उभ्या आकारात पातळ चिरून घ्या.
  • त्यानंतर पॅनमध्ये तेल घालून तेल गरम झाल्यानंतर त्यात जिरं घालून वरून भेंडी टाका. भेंड्याना एक वाफ आल्यानंतर मिक्स करा.
  • भेंडीमध्ये लाल तिखट मसाला, हळद, आमचूर पावडर, धणे पूड, गरम मसाला इत्यादी सर्व मसाले घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • त्यानंतर वाटीमध्ये दही घेऊन त्यात बेसन टाकून मिक्स करा. आवश्यकता वाटल्यास त्यात तुम्ही पाणी घालू शकता.
  • तयार करून घेतलेले दह्याचे मिश्रण भाजीमध्ये ओतून मिक्स करा.
  • भाजीमध्ये चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले दही भेंडी. ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भातासोबत सुद्धा खाऊ शकता.

Web Title: How to make dahi bhendi at home dahi bhindi recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी
1

Coconut Halwa Recipe: तोंडात टाकताच सहज विरघळेल! तामिळनाडूतील पारंपरिक पद्धतीने बनवा टेस्टी कोकोनट हलवा, नोट करुन घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स
2

Recipe : सकाळच्या नाश्त्यात काय बनवावं ते सुचत नाहीये? मग अशाप्रकारे बनवा टेस्टी मिलेट नगेट्स

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी
3

Salad Recipe: फिटनेसप्रेमींसाठी खास पदार्थ! हेल्दी राहण्यासाठी नाश्त्यात करा हाय-प्रोटीन सॅलडचा समावेश, नोट करा रेसिपी

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप
4

व्यायाम करुन वजन कमी होत नाहीये? मग सकाळच्या नाश्त्यात प्या झिरो ऑइल पारंपरिक पद्दतीने बनवलेले गरमागरम शेवगा-दुधीचे सूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.