Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा चमचमीत दही भेंडी, लहान मुलांच्या डब्यासाठी उत्तम पर्याय

डब्यासाठी नेहमी नेहमी काय भाजी बनवावी? हे अनेकदा सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवू शकता. ही भाजी लहान मुलांसह मोठ्यांसुद्धा खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 25, 2025 | 09:30 AM
१० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा चमचमीत दही भेंडी

१० मिनिटांमध्ये सोप्या पद्धतीत बनवा चमचमीत दही भेंडी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांना शाळेत जाताना नेहमी नेहमी काय खाण्यासाठी द्यावं? हा प्रश्न सर्वच पालकांना पडतो. अशावेळी मुलांना ब्रेड किंवा इतर तेलकट गोष्टी बनवून दिल्या जातात. मात्र लहान मुलांच्या डब्यात नेहमी नेहमी तेलकट किंवा तिखट पदार्थ देण्याऐवजी घरी बनवललेली पौष्टिक चपाती भाजी खाण्यास द्यावी. चपाती भाजी खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. कमी वेळात आणि साहित्यामध्ये दही भेंडी तयार होतात. शरीरात निर्माण झालेली विटामिनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात भेंडीच्या भाजीचे सेवन करावे. याआधी तुम्ही मसाला भेंडी, भरली भेंडी, कुरकुरी भेंडी इत्यादी अनेक प्रकार पहिले असतील त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये दही भेंडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • भेंडी
  • दही
  • तेल
  • जिरं
  • लाल तिखट
  • हळद
  • मीठ
  • गरम मसाला
  • बेसन
  • कसुरी मेथी
  • कोथिंबीर
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • दही भेंडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, भेंडी स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. त्यानंतर कॉटनच्या कापडाने व्यवस्थित कोरडी करा. भेंडीचे मध्यम आकाराचे तुकडे करून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात जिरं टाकून वरून चिरून घेतलेली भेंडी टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • नंतर भेंडी व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर त्यात लाल तिखट मसाला, हळद, आमचूर पावडर, धणे पूड, गरम मसाला इत्यादी सर्व मसाले टाकून व्यवस्थित मिक्स करा.
  • वाटीमध्ये दही आणि बेसन एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर ते भेंडीच्या मिश्रणात ओता. भाजीमध्ये तुमच्या आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वरून मीठ आणि कोथिंबीर टाकून मिक्स करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली दही भेंडी. ही भाजी खाऊन सगळेच खूप खुश होतील.

Web Title: How to make dahi bhindi at home easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • bhaji recipe
  • cooking tips
  • easy food recipes

संबंधित बातम्या

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ
1

रांगड्या अंदाजासोबत खाण्याचीही खास पसंती! नाना पाटेकरांना आवडायचे ‘हे’ चविष्ट पदार्थ

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी
2

Navratri 2026: नवरात्री उत्सवात देवीच्या नैवेद्यासाठी मिल्क पावडरचा वापर करून बनवा केशर-वेलची पेढे, नोट करून घ्या रेसिपी

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड
3

Homemade Protein Rich Barfi: वजन वाढत नाहीये? मग झपाट्याने वजन वाढवण्यासाठी खा राजगिऱ्याची प्रोटीन बर्फी, मुलं होतील जाडजूड

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ
4

Hair Care: केसगळतीवर गुणकारी उपाय! बायोटिनयुक्त प्रोटीन रिच लाडूचे नियमित सेवन केल्यास केसांची होईल झपाट्याने वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.