सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ओनियन चीझ टोस्ट
सकाळच्या नाश्त्यासाठी नेहमी नेहमी काय पदार्थ बनवावं? असा प्रश्न सर्वच महिलांना पडतो. नाश्त्यात पोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही ओनियन चीझ टोस्ट बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट तुम्ही बनवू शकता. सकाळच्या नाश्त्यात बाहेरून विकत आणलेलं पदार्थ खाण्यापेक्षा घरी बनवलेले पौष्टिक आणि पचनास हलके असलेले पदार्थ खावेत. ज्यामुळे आरोग्याला फायदा होईल. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यामुळे दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. लहान मुलांच्या डब्यात देखील तुम्ही हा पदार्थ देऊ शकता. चला तर जाणून घेऊया ओनियन चीझ टोस्ट बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा