वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
नेहमीच डाळ, भाजी खाऊन कंटाळा आल्यानंतर सगळ्यांचं चमचमीत आणि नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. रोजच्या जेवणासाठी वेगवेगळ्या भाज्या घरी बनवल्या जातात. भेंडी, वांग, कारलं किंवा कडधान्य या भाज्या आवर्जून केल्या जातात. पण नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास १० मिनिटांमध्ये तुम्ही दह्यात वांग बनवू शकता. दही आणि वांग्याचं कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुंदर लागते. कमीत कमी साहित्यात झटपट तयार होणारा पदार्थ बनवायला सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. त्यामुळे दही, वांग आणि विविध मसाल्यांचा वापर करून बनवलेला चविष्ट पदार्थ घरातील सगळेच अतिशय आवडीने खातील. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत दही वांग चविष्ट लागते. चला तर जाणून घेऊया दही वांग बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
Travel News : कचोरी कॅपिटलच्या नावाने फेमस आहे भारतातील शहर, तुम्हाला माहिती आहे का?





