Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी, लहान सुद्धा खातील आवडीने

आज आम्ही तुम्हाला राजस्थानी पद्धतीमध्ये दही पापड भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो. जाणून घेऊया दही पापड भाजी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 26, 2026 | 08:00 AM
पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी

पावसाळ्यात गरमागरम चपातीसोबत खाण्यासाठी राजस्थानी पद्धतीमध्ये बनवा दही पापडाची भाजी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला कायमच वेगवेगळ्या भाज्या खाण्यास हव्या असतात. नेहमीच कडधान्य किंवा पालेभाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची खूप जास्त इच्छा होते. अशावेळी एकतर विकतचे पदार्थ आणले जातात किंवा घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून भाजी बनवली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला राजस्थानी पद्धतीमध्ये दही पापडाची भाजी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागते. जेवणात तोंडी लावण्यासाठी किंवा गरमागरम खिचडी बनवल्यानंतर त्यासोबत खाण्यासाठी पापड भाजला जातो. पण तेलकट पापड खाण्याऐवजी पापडपासून बनवलेले पदार्थ खावेत. यामुळे पोट सुद्धा भरलेले राहते आणि तोंडाची चव वाढते. चला तर जाणून घेऊया राजस्थानी पद्धतीमध्ये दही पापडाची भाजी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Ashadhi Ekadashi 2026 : आषढीचा उपवास करताय? हलक्या भूकेसाठी घरी बनवून ठेवा ‘साबुदाण्याचा चिवडा’

साहित्य:

  • उडीद डाळ पापड
  • दही
  • मीठ
  • लाल तिखट
  • तेल
  • जिरं
  • मीठ
  • मोहरी
  • हिंग
  • कसुरी मेथी
  • गरम मसाला
रात्रीचं जेवण ठरतंय आजारांचे कारण? वेळीच बदला ‘या’ सवयी, नाहीतर होईल पश्चाताप

कृती:

  • राजस्थानी दही-पापड भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम, पापड गॅसवर भाजा. पापड भाजताना जास्त काळा करू नये.
  • वाटीमध्ये दही घेऊन त्यात हळद, लाल तिखट, धणे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित फेटून घ्या. यामुळे दह्यातील गुठळ्या फुटून जातील.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात हिंग, जिरं, मोहरी भाजा आणि तयार केलेली दह्याची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करा.
    मंद आचेवर सतत दही मिक्स करत राहा. यामुळे कढईला दही चिकटणार नाही.
  • दही भाजल्यानंतर त्यात पाणी घालून मिश्रणाला उकळी काढा. २ मिनिटं झाल्यानंतर त्यात कसुरी मेथी घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी तयार पापड टाकून मिक्स घ्या. गॅस बंद करून कोथिंबीर घालून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली राजस्थानी दही-पापड भाजी. हा पदार्थ तुम्ही गरमागरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make dahi papad bhaji at home simple food recipe rajasthani style bhaji recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी
1

Breakfast Recipe: साध्या पोह्यांना द्या चायनीज तडका! सकाळच्या नाश्त्यात बनवा चविष्ट शेजवान पोहे, नोट करून घ्या रेसिपी

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश
2

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या नैवेद्य करा खास, यंदा बनवा टेस्टी ‘बिस्किटाचे मोदक’, लहान मुल होतील खुश

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी
3

Easy Food Recipe: नाश्त्यात हेल्दी पदार्थ खायचा आहे? १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट Avocado Toast, नोट करून घ्या रेसिपी

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने
4

Food Recipe: पारंपरिक दहीभाताला द्या मॉडर्न ट्विस्ट! दुपारच्या जेवणात सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट दही भात, लहान मुलं खातील आवडीने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.