Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात दोन घास जातील जास्त! कोकणी पद्धतीने संध्याकाळच्या जेवणात बनवा चविष्ट वाटपाची डाळ

भारतामध्ये पारंपारिक पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतात. काहीवेळा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात भाजी न बनवल्यास आमटी सोबत चपाती आणि भात खाल्ला जातो.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 22, 2025 | 03:25 PM
कोकणी पद्धतीने संध्याकाळच्या जेवणात बनवा चविष्ट वाटपाची डाळ

कोकणी पद्धतीने संध्याकाळच्या जेवणात बनवा चविष्ट वाटपाची डाळ

Follow Us
Follow Us:

रोजच्या जेवणात सगळ्यांचं चपाती, भाजी, भात, डाळ, लोणचं इत्यादी पदार्थ खाण्याची सवय असते. यातील एक सुद्धा पदार्थ जेवणात नसेल तर जेवण जेवल्यासारखे वाटत नाही. भारतामध्ये पारंपारिक पद्धतीने बनवले जाणारे पदार्थ सगळ्यांचं खूप आवडतात. काहीवेळा दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात भाजी न बनवल्यास आमटी सोबत चपाती आणि भात खाल्ला जातो. याशिवाय रोजच्या आहारात वेगवेगळ्या डाळींचा आणि वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या फोडण्याचा वापर करून जेवण बनवले जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला कोकणातील प्रत्येक घरात पारंपरिक पद्धतीने बनवल्या जाणाऱ्या वाटपाच्या डाळीची सोपी रेसिपी सगनर्व आहोत. या पद्धतीने वाटपाची डाळ बनवल्यास जेवणात चार घास जास्त जातील आणि पोटही भरेल. कोकणात बनवल्या जाणाऱ्या प्रत्येक पदार्थामध्ये ओल्या खोबऱ्याचा वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया वाटपाची डाळ बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Club Sandwich Recipe: सकाळच्या नाश्त्याला घरी बनवा क्लब सँडविच; घरातील सर्वच होतील खुश

साहित्य:

  • शिजवून घेतलेली डाळ
  • ओलं खोबर
  • जिरं
  • मीठ
  • आलं
  • लसूण
  • हिरवी मिरची
  • कढीपत्ता
  • मोहरी
  • हिंग
Summer Drink: उन्हाळ्यात कच्च्या कैरीपासून घरच्या घरी बनवा आंबटगोड चवीचे पन्ह, झटपट बनवा सरबत

कृती:

  • वाटपाची डाळ बनवण्यासाठी सर्वप्रथम, कुकरमधून तुरीची आणि मुगाची डाळ एकत्र करून शिजवून घ्या.
  • त्यानंतर वाटप बनवताना मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबर, जिरं, आलं, लसूण आणि हिरवी मिरची, हळद घालून बारीक पेस्ट तयार करा.
  • टोपात तेल गरम करून त्यात मोहरी, हिंग, जिरं, लसूण आणि कढीपत्ता टाकून भाजून घ्या. त्यानंतर त्यात हळद आणि वाटून घेतलेले वाटप टाकून भाजून घ्या.
  • वाटपाला तेल सुटल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. सगळ्यात शेवटी त्यात शिजवून घेतलेली डाळ टाकून आवश्यकतेनुसार पाणी घालून डाळीला व्यवस्थित उकळी काढून घ्या.
  • डाळीला उकळी आल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि एक चमचा तूप टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली वाटपाची चविष्ट डाळ.

Web Title: How to make dal at home make delicious vatapachi dal for evening meal in konkani style

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2025 | 03:25 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • kokan

संबंधित बातम्या

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी
1

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी
3

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी
4

चॉकलेटची चव अन् आरोग्याचा फायदा! मुलांसाठी घरी बनवा हाय प्रोटीन चॉकलेट बार, वाचा सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.