दुपारच्या जेवणात झटपट बनवा शेवग्याची चमचमीत आमटी
जेवणात डाळ, भात, भाकरी, भाजी इत्यादी पदार्थ आवर्जून बनवले जातात. भात किंवा भाकरीसोबत अनेक लोक डाळ किंवा आमटी खातात. तूरडाळ आणि मुगाच्या डाळीचे एकत्र मिश्रण करून चविष्ट डाळ बनवली जाते. मात्र नेहमीच डाळ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवू शकता. आमटी खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडते. कारण झणझणीत चवीची आमटी जेवणात असेल तर चार घास जेवण अधिक जाते. याशिवाय शेवग्याच्या शेंगा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहेत. या शेंगांमध्ये असलेले कॅल्शियम, प्रोटीन आणि इतर घटक शरीराला पोषण देतात. हाडांच्या आरोग्यासाठी शेवग्याच्या शेंगा गुणकारी आहेत. चला तर जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
पावसाळा होईल आणखीनच भारी! सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा गरमागरम सूप, नोट करा हेल्दी रेसिपी
कुरकुरीत, खुशखुशीत आणि चवदार सिंधी कोकी कधी चाखली आहे का? सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय