Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिनाभर व्यवस्थित टिकून राहील सुक्की कढीपत्त्याची चटणी, फायबरयुक्त डाळींचा वापर करून बनवलेला पौष्टिक पदार्थ, नोट करा रेसिपी

केसांच्या वाढत्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी आहारात कढीपत्याच्या पानांचा वापर करून बनवलेल्या चटणीचा समावेश करावा. कढीपत्याची पाने हाडांसाठी खूप जास्त फायदेशीर ठरतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 08:00 AM
महिनाभर व्यवस्थित टिकून राहील सुक्की कढीपत्त्याची चटणी, फायबरयुक्त डाळींचा वापर करून बनवलेला पौष्टिक पदार्थ

महिनाभर व्यवस्थित टिकून राहील सुक्की कढीपत्त्याची चटणी, फायबरयुक्त डाळींचा वापर करून बनवलेला पौष्टिक पदार्थ

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खाण्यास हवे असतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे कढीपत्त्याच्या पानांची पौष्टिक चटणी. जेवणाची चव वाढवण्यासाठी ज्याप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या बनवल्या जातात, तशीच वेगवेगळ्या भाज्यांपासून चटणीसुद्धा बनवली जाते. खमंग आणि चविष्ट चटणी जेवणाच्या ताटात असेल तर चार घास जास्त जातात. खोबऱ्याची चटणी, जवस बियांची चटणी, लसूण चटणी इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या आहारात बनवल्या जातात. यासोबतच कढीपत्त्याच्या पानांची चटणीसुद्धा नियमित खावी. यामुळे शरीराला भरपूर पोषण मिळते आणि केसांची गुणवत्ता सुधारते. कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवताना त्यात विविध डाळींचा सुद्धा वापर करावा. कढीपत्त्याची पाने केसांची खराब झालेली गुणवत्ता सुधारण्यास मदत करतात. यामध्ये असलेले आवश्यक पोषक घटक शरीरसोबतच केसांना सुद्धा भरपूर पोषण देतात. त्यामुळे जेवणात नियमित चमचाभर कढीपत्त्याच्या पानांची चटणी खावी. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Moong Bhaji: संध्याकाळसाठी परफेक्ट स्नॅक्स! बनवा मूग डाळीची खुसखुशीत भजी; वाचा सोपी रेपिसी

साहित्य:

  • कढीपत्त्याची पाने
  • उडीद डाळ
  • मीठ
  • चणा डाळ
  • लाल सुक्या मिरच्या
  • जिरं
  • धणे
  • चिंच
  • लसूण
लहान मुलं फळे खायचा कंटाळा करतात? मग ड्रॅगन फ्रूट आणि जांभळाचा वापर करून झटपट बनवा Soft Candy, नोट करा रेसिपी

कृती:

  • कढीपत्त्याच्या पानांची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून त्यात उडीद डाळ आणि चणा डाळ मंद आचेवर वेगवेगळ्या भाजा.
  • दोन्ही डाळी लालसर होईपर्यंत भाजल्यास त्यातील कच्चेपणा कमी होईल आणि चटणीची चव चांगली लागेल.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये लाल सुक्या मिरच्या, जिरं, धणे, जिरं वेगवेगळे भाजा. सर्व साहित्य तेल टाकून भाजावे.
  • सगळ्यात शेवटी त्यात कढीपत्याची पाने घालून तेलामध्ये परतून घ्या. सर्व साहित्य थंड झाल्या मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात चिंच, लसूण पाकळ्या आणि चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा बारीक करून घ्या.
  • तयार केलेली चटणी फ्रिजमध्ये ठेवल्यास १५ ते २० दिवस व्यवस्थित टिकून राहील.

Web Title: How to make dry curry leaf chutney at home benefits of eating curry leaves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.