Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जेवणात तोंडी लावण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत सुकी कांद्याची चटणी, नोट करून घ्या रेसिपी

दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणात भाजी बनवण्याचा कंटाळा आल्यास झटपट तुम्ही गावरान पद्धतीमध्ये सुकी कांद्याची चटणी बनवू शकता. ही चटणी भाकरी किंवा इतर कोणत्याही पदार्थासोबतच खाऊ शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 10:20 AM
जेवणात तोंडी लावण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत सुकी कांद्याची चटणी

जेवणात तोंडी लावण्यासाठी गावरान पद्धतीमध्ये बनवा झणझणीत सुकी कांद्याची चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात डाळभात कायमच असतो. याशिवाय चपाती, भाजी, पापड, लोणचं तर काहीवेळा एखादा गोड पदार्थ सुद्धा अतिशय बनवला जातो. पण नेहमीच जेवणात भाजी काय बनवावी? आमटी बनवावी की डाळ? असे अनेक प्रश्न सगळ्यांचं कायमच पडतात. फिक्या आणि बोरिंग चवीच्या भाज्या खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. अशावेळी तुम्ही गावरान पद्धतीमध्ये झणझणीत सुकी कांद्याची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली कांद्याची चटणी लहान मुलांसह मोठेसुद्धा अतिशय आवडीने खातील आणि चव सुद्धा भारी लागेल. बऱ्याचदा लहान मुलं कांदा खाण्यास नकार देतात. तिखट चवीचा कांदा खायला अनेकांना आवडत नाही. पण दैनंदिन आहारात कांद्याचे सेवन करावे. यामुळे शरीराला भरपूर मिळते आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. कांद्याची चटणी १० मिनिटांमध्ये लगेच तयार होते. त्यामुळे सकाळच्या घाईगडबडीमध्ये भाजी खाण्याचा कंटाळा आल्यास तुम्ही कांद्याची चटणी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Recipe: तुम्ही कधी फणसाचे चिप्स खाल्लेत का? पारंपरिक चव आणि पौष्टिकतेचा संगम

साहित्य:

  • कांदा
  • लाल मिरची
  • लसूण पाकळ्या
  • भाजलेले शेंगदाणे
  • मीठ
  • पांढरे तीळ
  • चिंच
  • तेल
Dhokla Recipe: घरच्या घरी झटपट बनवा मऊ-स्पॉंजी ढोकळा; फॉलो करा ‘ही’ ट्रिक, वाचा सोपी रेसिपी

कृती:

  • सुकी कांद्याची चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कांद्याची साल काढून उभा पातळ कांदा चिरून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात कांदा टाकून लालसर होईपर्यंत भाजा. कांदा कुरकुरीत तळून झाल्यानंतर कढईमधून काढून घ्या.
  • शिल्लक राहिलेल्या तेलात लसूण, लाल मिरच्या, कढीपत्ता, पांढरे तीळ आणि भाजलेले शेंगदाणे घालून मंद आचेवर भाजा. यामुळे मसाल्यांचा कच्चेपणा निघून जाईल.
  • सर्व साहित्य थंड करण्यासाठी ठेवा. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात कांदा, भाजलेले मसाले, चिंच आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्या.
  • कांद्याची चटणी बारीक करताना त्यात अजिबात पाणी घालून अन्यथा चटणी खराब होण्याची शक्यता असते. सुक्की चटणी महिनाभर व्यवस्थित टिकून राहते.
  • तयार आहे गावरान पद्धतीमध्ये बनवलेली मसालेदार कांद्याची चटणी.

Web Title: How to make dry onion chutney at home simple food recipe benefits of eating onion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर
1

Ganeshotsav 2026: नैवेद्याच्या पानातील सोपा पदार्थ! गणपती उत्सवात १० मिनिटांमध्ये बनवा रबडीसारखी घट्टसर शाही साबुदाणा खीर

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी
2

Masala Appe Recipe: सणवारांच्या दिवसांमध्ये घरी आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा झटपट तयार होणारे मसाला आप्पे, नोट करून घ्या रेसिपी

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी
3

Oats-Palak Idli: नाश्त्यात काहीतरी वेगळं हवंय? बनवा ओट्स-पालक इडली; चवीला भन्नाट अन् आरोग्यदायीही, वाचा सोपी रेसिपी

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
4

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.