Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा ‘ड्राय-फ्रुट्स मिल्कशेक’, लहान मुलांसह मोठ्यांनाही आवडेल पदार्थ

सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये ड्राय फ्रुट मिल्कशेक बनवू शकता. मिल्कशेक बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. तसेच हे मिल्कशेक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 10, 2025 | 08:00 AM
सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'ड्राय-फ्रुट्स मिल्कशेक'

सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा 'ड्राय-फ्रुट्स मिल्कशेक'

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात लहान मुलांसह अगदी मोठ्यांना नेहमी नेहमी काय खायला द्यावं? हा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही नाश्त्यासाठी ड्राय फ्रुट मिल्कशेक बनवू शकता. निरोगी आरोग्यासाठी सकाळी उठल्यानंतर ड्राय फ्रूटचे सेवन करणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. काजू, बदाम, अंजीर, पिस्ता इत्यादी ड्राय फ्रुटचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात वाढलेला थकवा अशक्तपणा कमी होऊन जातो. अनेक लोक वाढलेला वजन कमी करताना सकाळचा नाश्ता करणे टाळतात. मात्र असे न करता सकाळच्या नाश्त्यात ड्राय फ्रुट, स्मूदी किंवा मिल्कशेक प्यावे. यामुळे दीर्घकाळ पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही. चला तर जाणून घेऊया ड्राय फ्रुट मिल्कशेक बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळ्यात शरीरासाठी फायदेशीर ठरेल थंडगार बीटची कांजी! पारंपारिक पद्धतीने तयार करा पेय

साहित्य:

  • काजू
  • बदाम
  • अंजीर
  • दूध
  • अक्रोड
  • साखर
  • पिस्ता
  • खजूर
जेवणात तोंडी लावण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा शेवगा फ्राय, आरोग्यासाठी ठरेल पौष्टिक पदार्थ

कृती:

  • ड्राय फ्रुट मिल्कशेक बनवण्यासाठी सर्वप्रथम, खजूर कापून त्यातील बिया वेगळ्या काढून दुधात टाकून ठेवा.
  • वाटीमध्ये गरम पाणी घेऊन त्यात काजू, बदाम, अक्रोड, अंजीर आणि पिस्ता टाकून पाण्यात भिजवत ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेले सर्व ड्रायफ्रूट टाकून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात दुधात भिजवत ठेवलेले खजूर टाकून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • त्यानंतर सगळ्यात शेवटी आवश्यकतेनुसार दूध आणि साखर टाकून मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेले मिल्कशेक ग्लासात काढून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवा ड्रायफ्रूट मिल्कशेक.

Web Title: How to make dryfruits milkshake at home benefits of eating dryfruits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 10, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी
1

Food Recipe: भाजी- आमटी बनवण्याचा कंटाळा आला आहे? मग ५ मिनिटांमध्ये बनवा चविष्ट दही तडका, नोट करा रेसिपी

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
2

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
3

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
4

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.