Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डाळभाताची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मसालेदार अंड्याचे काप, लहान मुलांचा आवडता पदार्थ

अंड खायला सगळ्यांच खूप जास्त आवडते. त्यामुळे लहान मुलांसाठी सोप्या पध्दतीमध्ये अंड्याचे मसालेदार काप बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 16, 2026 | 03:37 PM
डाळभाताची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मसालेदार अंड्याचे काप, लहान मुलांचा आवडता पदार्थ

डाळभाताची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा मसालेदार अंड्याचे काप, लहान मुलांचा आवडता पदार्थ

Follow Us
Follow Us:

भारतीय जेवणात डाळभात हा अतिशय प्रसिद्ध पदार्थ आहे. डाळभाताशिवाय जेवणाला चांगली चव लागत नाही. हा पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. पण बऱ्याचदा दुपारच्या जेवणात डाळभात बनवल्यानंतर तोंडी लावण्यासाठी काय बनवावे? सुचत नाही. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये मसालेदार अंड्याचे काप बनवू शकता. अंडी आरोग्यासाठी पौष्टिक असतात. त्यामुळे आठवड्यातून दोनदा किंवा तीनदा अंड्याचे सेवन करावे. अंड्यांपासून विविध पदार्थ बनवले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही चमचमीत आणि मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास मसालेदार अंड्याचे काप बनवावे. अंड्याचे काप डाळभातासोबतच नाहीतर चपाती किंवा गरमागरम भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता. हा पदार्थ लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम आहे. चला तर जाणून घेऊया मसालेदार अंड्याचे काप बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

केरळचा पारंपरिक पदार्थ: फास्ट फूड खाण्याऐवजी आहारात करा पंकांजीचे सेवन, उन्हाळ्यात शरीराला होतील फायदे

साहित्य:

  • अंडी
  • लाल तिखट
  • हळद
  • आलं लसूण पेस्ट
  • मीठ
  • तेल
  • गरम मसाला
  • धणे पावडर
  • पाणी
Summer Special : सीजनच्या कैऱ्या आल्या बाजारात, वेळ कसली पाहता आजच घरी बनवा आंबट-गोड चवीचा ‘मुरांबा’

कृती:

  • मसालेदार अंड्याचे काप बनवण्यासाठी सर्वप्रथम, टोपात पाणी घेऊन त्यात अंडी शिजण्यासाठी ठेवावी. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकावे.
  • अंड्याना उकळी आल्यानंतर गॅस बंद करून अंडी थंड करण्यासाठी ठेवा. त्यानंतर त्यांच्या वरील साल काढा.
  • मोठ्या वाटीमध्ये लाल तिखट, हळद, धणे पावडर, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • अंड्याचे दोन काप करून त्यावर मसाला लावून ठेवा. तवा गरम करून त्यावर तेल टाका.
  • गरम तेलात अंड्याचे काप टाकून दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून कुरकुरीत करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले मसालेदार अंड्याचे काप

Web Title: How to make egg masala fry at home simple food recipe easy egg recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
1

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
2

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
3

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात
4

Breakfast Recipe: दिवसाची सुरुवात करा चिया-मखाणा पॉवर बाऊलने; शरीराला मिळेल भरपूर पोषण, वजन राहील नियंत्रणात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.