Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपसावाच्या दिवशी शरीरात टिकून राहील ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Fasting Energy Smoothie, नोट करून घ्या रेसिपी

उपवासाच्या दिवशी शरीरात थकवा, अशक्तपणा वाढण्याची खूप जास्त शक्यता असते. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात हेल्दी स्मूदीचे सेवन करावे. स्मूदी प्यायल्यामुळे पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 03, 2026 | 08:00 AM
उपसावाच्या दिवशी शरीरात टिकून राहील ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Fasting Energy Drink

उपसावाच्या दिवशी शरीरात टिकून राहील ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Fasting Energy Drink

Follow Us
Follow Us:

प्रत्येक महिन्यातून एकदा संकष्टी चतुर्थी येते. हा दिवस हिंदू धर्मात अतिशय महत्वाचा मानला जातो. गणपती बाप्पावर सगळ्यांचं खूप श्रद्धा आहे. या दिवशी बाप्पाची मनोभावे पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच अनेक लोक उपवास सुद्धा करतात. उपवासाच्या दिवशी संपूर्ण दिवसभर एकही पदार्थ खाल्ला जात नाही. पण यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊन जाते आणि खूप जास्त थकवा वाढतो. त्यामुळे उपवास केल्यानंतर सकाळच्या नाश्त्यात दीर्घकाळ पोट भरलेले राहील अशा पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये उपवासाची ऊर्जावर्धक स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होईल आणि चव सुद्धा मस्त लागेल. उपवासाच्या दिवशी प्रामुख्याने केळी, दूध, रताळी इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन केले जाते. हे पदार्थ शरीरात ऊर्जा टिकवून ठेवतात आणि आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करतात. चला तर जाणून घेऊया उपवासाची हेल्दी टेस्टी स्मूदी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

अधिक महिन्यात जावयाला वाण म्हणून देण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा शाही रोझ पिस्ता बर्फी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • दूध
  • खजूर
  • केळी
  • काजू
  • बदाम
  • पिस्ता
  • वेलची पावडर
  • गूळ किंवा मध
रात्री शिल्लक राहिलेल्या पोळ्या फेकून देण्याऐवजी १० मिनिटांमध्ये स्वादिष्ट आणि कुरकुरीत Paneer Taco, नोट करा रेसिपी

कृती:

  • उपवासाची हेल्दी टेस्टी स्मूदी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर दुधात बिया काढलेले खजूर भिजत ठेवा. अर्धा तास भिजत ठेवल्यास खजूर मऊ होतील.
  • मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले खजूर आणि दूध, केळी घालून वाटून घ्या. त्यानंतर त्यात सुका मेवा आणि वेलची पावडर घाला.
  • मिक्सरमधून वाटून झाल्यानंतर तुम्हाला हवे असल्यास त्यात बर्फच तुकडे सुद्धा घालू शकता, यामुळे स्मूदी थंडगार लागेल.
  • सगळ्यात शेवटी तयार केलेलूया स्मूदीमध्ये गूळ पावडर किंवा मध घालून मिक्सरमधून फिरवून घ्या.
  • ग्लासात स्मूदी ओतून वरून सुका मेवा घालून पिण्यासाठी स्मूदी सर्व्ह करा.
  • तयार आहे झटपट बनवलेली उपवासाची स्मूदी. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यात सुद्धा बनवू शकता.
  • लोह युक्त खजूर आणि पोटॅशियम युक्त केळी, कॅल्शियमने समृद्ध असलेले दूध शरीराला खूप जास्त पोषण देते आणि थकवा, अशक्तपणा कमी करण्यास मदत करते.

Web Title: How to make fasting energy smoothie at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Sankashti Chaturthi

संबंधित बातम्या

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप…! संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा
1

पाहूनी ते गोजिरवाणं रूप मोह होई मनास खूप…! संकष्टी चतुर्थीनिमित्त नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Recipe : चिकन लव्हर्ससाठी खास, शेफ रणवीर बरारने शेअर केली Bang Bang Chicken ची रेसिपी; एकदा खाल तर पुन्हा बनवाल
2

Recipe : चिकन लव्हर्ससाठी खास, शेफ रणवीर बरारने शेअर केली Bang Bang Chicken ची रेसिपी; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

रात्री शिल्लक राहिलेल्या पोळ्या फेकून देण्याऐवजी १० मिनिटांमध्ये स्वादिष्ट आणि कुरकुरीत Paneer Taco, नोट करा रेसिपी
3

रात्री शिल्लक राहिलेल्या पोळ्या फेकून देण्याऐवजी १० मिनिटांमध्ये स्वादिष्ट आणि कुरकुरीत Paneer Taco, नोट करा रेसिपी

Summer Special : तुम्ही कधी मँगो पुलाव खाल्ला आहे का? सीजन संपण्याआधी एकदा घरी नक्की ट्राय करा
4

Summer Special : तुम्ही कधी मँगो पुलाव खाल्ला आहे का? सीजन संपण्याआधी एकदा घरी नक्की ट्राय करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.