Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahashivratri: यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीच्या उपवासात बनवा चविष्ट पौष्टिक वरीची इडली, पचनास आहे हलकी

उपवासाच्या दिवशी अनेक घरांमध्ये साबुदाण्याची खिचडी बनवली जाते. पण नेहमी नेहमी तेच खाऊन कंटाळा आल्यास तुम्ही वरीची इडली बनवू शकता. वरीची इडली पौष्टिक आणि पचनास हलकी आहे. जाणून घ्या इडली बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 19, 2025 | 10:52 AM
महाशिवरात्रीच्या उपवासात बनवा चविष्ट पौष्टिक वरीची इडली

महाशिवरात्रीच्या उपवासात बनवा चविष्ट पौष्टिक वरीची इडली

Follow Us
Follow Us:

उपवासाच्या दिवशी नाश्त्यात किंवा दुपारच्या वेळी खाण्यासाठी नेमकं काय बनवावं? हे सुचत नाही. उपवास म्हंटल की सगळ्यात आधी साबुदाण्याची खिचडी किंवा बटाट्याची भाजी बनवली जाते. उपाशी पोटी साबुदाण्याची खिचडी खाल्यास पचनासंबंधित समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे साबुदाण्याच्या खिचडीचे उपाशी पोटी सेवन करू नये. साबुदाणे खाताना त्यासोबत नेहमीच दह्याचे सेवन करावे. मात्र नेहमी नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीचे वरीची इडली बनवू शकता. वरीचा भात पचनास अतिशय हलका असतो. तसेच तुम्ही वरीच्या भातासोबत दही किंवा शेंगदाण्याची आमटी बनवून खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया व्रिचिं इडली बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

Mahashivratri 2025: महाशिवरात्रीच्या उपवासात दिवसभर शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी बनवा सुकामेवा सॅलड

साहित्य:

  • वरीचे तांदूळ
  • साबुदाणे
  • मीठ
  • दही
  • खाण्याचा सोडा
  • तेल
उपवासात फराळाची चव वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा पौष्टिक शेंगदाण्याची आमटी, झटपट तयार होईल पदार्थ

कृती:

  • वरीची इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम, वरीचे तांदूळ आणि साबुदाणे स्वच्छ साफ करून घ्या.
  • त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून दोन्ही पदार्थ वेगवेगळे व्यवस्थित बारीक करा. पावडर तयार करा.
  • मोठ्या बाऊलमध्ये तयार करून घेतलेली वरीची पावडर घेऊन त्यात दही टाकून मिक्स करून घ्या.
  • मिक्स करून झाल्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्स करा.
  • नंतर त्यात चवीनुसार मीठ आणि खाण्याचा सोडा टाकून बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण 10 मिनिटं तसेच ठेवा.
  • इडलीच्या भांड्याला तेल लावून त्यात तयार करून घेतलेले इडलीचे बॅटर टाकून इडली वाफवण्यासाठी ठेवा.
  • 10 मिनिटं ठेवून इडली व्यवस्थित शिजल्यानंतर गॅस बंद करून इडली थंड होण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले वरीची इडली. हा पदार्थ तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत खाऊ शकता.

Web Title: How to make fasting idli at home mahashivratri special recipe fasting food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Mahashivratri

संबंधित बातम्या

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी
1

घरी आलेल्या पाहुण्याच्या स्वगतासाठी बनवा मऊ, लुसलुशीत तोंडात विरघळणारे रताळ्याचे गुलाबजाम, नोट करुन घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद
2

१० मिनिटांमध्ये बनवा महागड्या हॉटेलमध्ये मिळणारे Lemon Coriander Soup, थंड वातावरणात घ्या पौष्टिक पदार्थ खाण्याचा आनंद

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने
3

गोड पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हेल्दी टेस्टी क्रिमी मखाणा खीर, लहान मुलांसह मोठेसुद्धा खातील आवडीने

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
4

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.