Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चवीसोबतच आरोग्यसाठी पौष्टिक ठरेल झणझणीत जवसाची चटणी, वाचा सोपी रेसिपी

जवसाच्या बिया आरोग्यसाठी पौष्टिक असतात. या बियांचे सेवन केल्यामुळे आरोग्यासंबंधित अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. तसेच या बियांमध्ये फायबर, विटामिन बी कॉम्पलेक्स, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, थायामिन इत्यादी अनेक घटक आढळून येतात. त्यामुळे रोजच्या आहारात जवसाच्या बिया नुसत्याच खाण्यापेक्षा चटणी बनवून खावी. यामुळे जेवणाची चव वाढण्यास मदत होईल आणि तुम्ही बनवलेली चटणी घरातील सगळ्यांना नक्की आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 30, 2024 | 11:50 AM
सोप्या पद्धतीमध्ये बनवा जवसाची चटणी

सोप्या पद्धतीमध्ये बनवा जवसाची चटणी

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात भाजी नसली की घरी वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या बनवल्या जातात. त्यामध्ये नारळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी, डाळींची चटणी. टोमॅटो चटणी इत्यादी वेगेवेगळ्या प्रकारच्या चटणी बनवल्या जातात. पण तुम्ही कधी जवसाच्या बियांची चटणी बनवली आहे का? नसेल बनवली तर या पद्धतीने नक्की बनवून पहा. जवसाच्या बिया आरोग्यसाठी खूप पौष्टिक असतात.जवसाच्या बियांमध्ये फायबर, विटामिन बी कॉम्पलेक्स, प्रोटिन, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, थायामिन आणि फायटोअॅस्ट्रोजन यांसारखे अनेक घटक आढळून येतात, ज्यामुळे त्वचेक पोषण मिळते. सर्व गुणधर्मांनी समृद्ध असलेल्या बियांचे सेवन केल्यास त्वचा उजळण्यास मदत होते. कमीत कमी साहित्यामध्ये बनवली जाणारी चटणी अधिक काळ चांगली टिकून राहते. जवसाच्या बियांची चटणी लवकर खराब होत नाही. चला तर जाणून घेऊया जवसाच्या बियांची चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

साहित्य:

  • जवसाच्या बिया
  • मीठ
  • लाल मिरच्या
  • ऑलिव्ह ऑइल
  • जिरे
  • चिंच
  • कोथिंबीर
  • पाणी
हे देखील वाचा: कच्च्या केळीपासून बनवा हा टेस्टी स्नॅक्स, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे रेसिपी

कृती:

  • जवसाच्या बियांची चटणी बनवण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. तेल गरम झाल्यानंतर त्यात जवसाच्या बिया भाजून घ्या.
  • बिया लालसर भाजून झाल्यानंतर त्यात पुन्हा एकदा जिरे भाजा.
  • मिक्सरच्या भांड्यात जवस, चिंच आणि जिरे टाकून बारीक पावडर तयार करा. नंतर त्यात मीठ आणि मिरच्या टाकून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होण्यासाठी त्यात पाणी टाकून पुन्हा एकदा बारीक पेस्ट बनवा.
  • अशा पद्धतीने तयार आहे झणझणीत जवसाची चटणी. ही चटणी जेवणात असेल तर दोन घास जास्त जेवण जाईल.

Web Title: How to make flax seeds chutney at home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2024 | 11:50 AM

Topics:  

  • cooking tips
  • food recipe

संबंधित बातम्या

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ
1

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने
2

वांग्याची भाजी खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत दही वांग, सगळेच खातील आवडीने

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित
3

Independence Day 2026 : १५ ऑगस्ट स्पेशल घरी बनवा ‘तिरंगा कपकेक’, चवीसह लूकही आकर्षित

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी
4

उपवासाच्या ताटाची वाढेल भन्नाट चव! दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा पौष्टिक दही बटाटा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.