Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nagpanchami Recipe: नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

आज आम्ही तुम्हाला नागपंचमीनिमित्त तांदळाच्या खांडवी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. नागपंचमीला प्रामुख्याने उकडवलेले पदार्थ बनवले जातात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 15, 2026 | 10:19 AM
नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

नागपंचमीनिमित्त पारंपरिक पद्धतीने बनवा तांदळाची खांडवी, नोट करून घ्या झटपट होणारा पदार्थ

Follow Us
Follow Us:

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी. या महिन्यात सणांची मोठी लगबग असते. नागपंचमी झाल्यानंतर रक्षाबंधन, गणेशोत्सव इत्यादी विविध सण येतात. हिंदू धर्मात येणाऱ्या प्रत्येक सणाला खूप जास्त महत्व आहे. नागपंचमीच्या दिवशी नागाची विधिवत पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच तव्यावर काहीही न भाजता वाफेवर तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य नागपंचमीला दाखवण्याची परंपरा आहे. त्यामुळे कोकणातील अनेक ठिकाणी उकडीचे मोदक, पातोळ्या आणि तांदळाची खांडवी दाखवण्याची सुद्धा परंपरा आहे. हा पदार्थ तांदूळ, खोबऱ्याचा किस आणि सुका मेवा वापरून तयार केला जातो. आज आम्ही तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने तांदळाची खांडवी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

शरीराला आतून मजबूत करण्यास करेल मदत, मोरिंगा पराठा कसा बनवायचा? जाणून घ्या रेसिपी

साहित्य:

  • तांदूळ
  • गूळ
  • वेलची पावडर
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • आल्याचा रस
  • तूप
  • सुका मेवा
Recipe : संध्याकाळच्या नाश्त्यासाठी काहीतरी हटके, घरी बनवा चटकदार ‘कुरकुरे चाट’

कृती:

  • पारंपरिक तांदळाची खांडवी बनवण्यासाठी सर्वप्रथम, मिक्सरच्या भांड्यात तांदूळ, ओल्या खोबऱ्याचे किस आणि पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्या.
  • कढईमध्ये वाटून घेतलेले पीठ, २ वाट्या पाणी आणि चवीनुसार गूळ घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • चमच्याने सतत मिश्रण मिक्स करत राहा. तयार केलेल्या मिश्रणाच्या गुठळ्या अजिबात करू नका.
  • पीठ घट्ट झाल्यानंतर आल्याचा रस, वेलची पावडर, जायफळ पावडर आणि चमचाभर तूप घालून मिक्स करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण घट्टसर झाल्यानंतर तूप लावलेल्या ताटात ओतून घ्या आणि एकसमान पसरवा. त्यानंतर वरून काजूचे तुकडे घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने पसरवून घ्या.
  • तुमच्या आवडीनुसार वड्या पडून खांडवी खाण्यासाठी सर्व्ह करा. तयार आहे पारंपरिक पद्धतीमध्ये बनवलेली तांदळाची खांडवी.

Web Title: Make traditional rice khandvi for nag panchami traditional maharashtrian recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 10:19 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • nagpanchami news

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.