Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये घरी बनवा गोव्यातील पारंपरिक पद्धतीमध्ये फुटी कढी, नोट करून घ्या रेसिपी

गोव्यातील प्रत्येक घरात फुटी कढी हा पदार्थ आवर्जून बनवला जातो. कोकमपासून तयार केलेली कढी आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक आहे. जाणून घ्या फुटी कढी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 05, 2025 | 08:00 AM
कडक उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये घरी बनवा गोव्यातील पारंपरिक पद्धतीमध्ये फुटी कढी

कडक उन्हाळ्यात ५ मिनिटांमध्ये घरी बनवा गोव्यातील पारंपरिक पद्धतीमध्ये फुटी कढी

Follow Us
Follow Us:

देशाच्या कानाकोपऱ्यात वेगवेगळी भाषा बोलणारे लोक राहतात. त्यामुळे प्रत्येकाच्या जेवणात अनेक नवनवीन पारंपरिक पदार्थ बनवले जातात. त्यातील सगळ्यांच्या आवडीचे राज्य म्हणजे गोवा. गोव्यात अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे पारंपरिक पदार्थ बनवले.उन्हाळा वाढल्यानंतर शरीर हायड्रेट ठेवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय कोकणातील प्रत्येक घरात उन्हाळ्यासह इतर सर्वच दिवसांमध्ये सोलकढी, फुटी कढी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून कढी बनवली जाते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गोवन पद्धतीमध्ये फुटी कढी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.या पद्धतीने बनवलेली कढी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

जेवणाची चव वाढवण्यासाठी झटपट बनवा चटकदार कैरी टोमॅटोची चटणी, नोट करून घ्या कुणाल कपूर यांनी सांगितलेली रेसिपी

साहित्य:

  • कोकम आगळ
  • मीठ
  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • जिऱ्याची पावडर
  • आल्याचा तुकडा
  • साखर
  • काळीमिरी पावडर
  • लसूण
मिक्सर किंवा इतर कोणत्याही भांड्याचा वापर न करता १० मिनिटांमध्ये बनवा चविष्ट आमरस आमरस, नोट करा रेसिपी

कृती:

  • फुटी कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीभर पाण्यात ६ ते ७ आमसूल भिजत घाला. याशिवाय तुम्ही कोकम आगळचा सुद्धा वापर करू शकता.
  • त्यानंतर मोठ्या वाटीमध्ये कोकम आगळ घेऊन त्यात चवीनुसार साखर आणि मीठ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • खलबत्यामध्ये लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचा बारीक तुकडा घेऊन जाडसर वाटण करून घ्या.
  • तयार केलेले वाटण कढीमध्ये टाकून अर्धा तास कढी बाजूला झाकून तशीच ठेवा.
  • सगळ्यात शेवटी कढीमध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गोवन स्टाईल फुटी कढी.

Web Title: How to make footi kadhi at home traditional goan recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच
1

संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट! १५ मिनिटांत घरच्या घरी बनवा Corn Chilli Cheese Toast; रेसिपी एकदा वाचाच

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी
2

Recipe : उरलेल्या शिळ्या चपात्या फेकू नका, तर त्यापासून लहान मुलांना करा खुश; घरी बनवा टेस्टी आणि चटाकेदार व्हेज फ्रँकी

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन
3

Breakfast Recipe: शिल्लक राहिलेल्या भातापासून काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा टेस्टी मंचुरियन

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ
4

Food Recipe: १० मिनिटांमध्ये घरच्या घरी बनवा ढाबास्टाईल कुरकुरीत चना कोळीवडा, संध्याकाळच्या भुकेसाठी टेस्टी पदार्थ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.