Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आईस्क्रीम खाण्याचा कंटाळा आला आहे? मग झटपट बनवा चविष्ट थंडगार Fruit Custard, नोट करून घ्या रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये थंड पदार्थांचे आवर्जून सेवन करावे. यामुळे पोटात वाढलेली उष्णता कमी होते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया फ्रुट कस्टर्ड बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 14, 2026 | 09:54 AM
आईस्क्रीम खाण्याचा कंटाळा आला आहे? मग झटपट बनवा चविष्ट थंडगार Fruit Custard, नोट करून घ्या रेसिपी

आईस्क्रीम खाण्याचा कंटाळा आला आहे? मग झटपट बनवा चविष्ट थंडगार Fruit Custard, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

राज्यासह संपूर्ण देशभरात वाढत्या उष्णतेमुळे शरीराची काहिली होते. उन्हात कुठेही बाहेर जाऊन आल्यानंतर काहींना काही थंडगार पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी बदाम शेक, लस्सी, आईस्क्रीम किंवा ताक यांसारखे ठराविक पदार्थ खाल्लले जातात. पण नेहमीच आईस्क्रीम खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही झटपट थंडगार फ्रुट कस्टर्ड बनवू शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. विविध फळे, सुका मेवा आणि थंडगार पदार्थांचा वापर करून बनवलेले कस्टर्ड शरीरासाठी सुद्धा फायदेशीर आहे. बऱ्याचदा लहान मुलं फळे खाण्याचा कंटाळा करतात. अशावेळी मुलांना वेगवेगळ्या पद्धतीने फळे खाण्यास द्यावीत, ज्यामुळे मुलांच्या शरीराला भरपूर पोषण मिळेल आणि आरोग्य चांगले राहील. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यासाठी कायमच ताक प्यायले जाते. पण त्याऐवजी तुम्ही फळांपासून बनवलेले थंडगार कस्टर्ड खाऊ शकता. यामुळे उष्णता कमी होण्यासोबतच पोटात गारवा टिकून राहील. चला तर जाणून घेऊया फ्रुट कस्टर्ड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

महिनाभर व्यवस्थित टिकून राहील सुक्की कढीपत्त्याची चटणी, फायबरयुक्त डाळींचा वापर करून बनवलेला पौष्टिक पदार्थ, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • दूध
  • व्हॅनिला इसेन्स
  • कॉर्नफ्लोअर
  • केशर
  • साखर
  • सफरचंद
  • केळी
  • द्राक्ष ( तुमच्या आवडीनुसार कोणतीही फळे)
Recipe : विकतची कशाला? घरीच बनवा हेल्दी शुगर फ्री बिस्किटे, चहाची मजा होईल द्विगुणित

कृती:

  • फ्रुट् कस्टर्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम, फळे काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर स्वच्छ करून बारीक चिरून घ्या.
  • कढईमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दूध गरम होताना सतत ते चमच्याने मिक्स करत राहा. यामुळे कढईला अजिबात चिकटणार नाही.
  • वाटीमध्ये केशर काड्या आणि दूध घेऊन भिजत ठेवा. तर दुसऱ्या वाटीमध्ये दोन ते तीन चमचे दूध घेऊन त्यात व्हॅनिला इसेन्स, कॉर्न फ्लोअर घालून पातळ पेस्ट तयार करा.
  • घट्टसर झालेल्या दुधात तयार केलेली पेस्ट घालून चमच्याने व्यवस्थित मिक्स करा. दुधात अजिबात गुठळ्या ठेवू नयेत.
  • दूध फ्रिजमध्ये थंड होण्यासाठी ठेवावे. त्यानंतर थंड झालेल्या दुधात मिक्स केलेली फळे घालून व्यवस्थित मिक्स करा आणि वरून केशर दूध घाला.
  • सगळ्यात शेवटी तुमच्या आवडीनुसार सुका मेवा घालून कस्टर्ड पुन्हा एकदा थंड करण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले थंडगार फ्रुट कस्टर्ड. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make fruit custard at home simple food recipe fruit custard recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 09:54 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.