Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लहान मुलं फळे खायचा कंटाळा करतात? मग ड्रॅगन फ्रूट आणि जांभळाचा वापर करून झटपट बनवा Soft Candy, नोट करा रेसिपी

आज आम्ही तुम्हाला जांभूळ आणि ड्रॅगन फ्रुटचा वापर करून सॉफ्ट फ्रुट कँडी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सर्वच लहान मुलांना खूप जास्त आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 13, 2026 | 09:38 AM
लहान मुलं फळे खायचा कंटाळा करतात? मग ड्रॅगन फ्रूट आणि जांभळाचा वापर करून झटपट बनवा Soft candy, नोट करा रेसिपी

लहान मुलं फळे खायचा कंटाळा करतात? मग ड्रॅगन फ्रूट आणि जांभळाचा वापर करून झटपट बनवा Soft candy, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच फळे खायचा कंटाळा करतात. फळांचे नाव ऐकल्यानंतर नाक मुरडतात. पण दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात फळांचे सेवन करणे फार आवश्यक आहे. फळांच्या सेवनामुळे शरीर हायड्रेट राहण्यासोबतच शरीराला आणि त्वचेला आवश्यक पोषक घटक मिळतात. कायमच फळांचा ज्यूस किंवा सॅलड खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही फळांपासून सॉफ्ट कँडी बनवू शकता. हा पदार्थ घरातील लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल. फळांची सॉफ्ट कँडी बनवताना जांभूळ आणि ड्रॅगन फ्रुटचा वापर करावा. ड्रॅगन फ्रूटमध्ये फायबर, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, विटामिन सी आणि फोलेट इत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. तर जांभळांमध्ये विटामिन सी आणि इतर आवश्यक पोषक घटक असतात. त्यामुळे मधुमेह किंवा इतर आजारांनी त्रस्त असलेले लोक सुद्धा सॉफ्ट कँडी खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

International Yoga Day 2026: योग दिनानिमित्त कॅफे अकासाचे खास हेल्दी मील; प्रवासातही जपा निरोगी जीवनशैली

साहित्य:

  • जांभूळ
  • ड्रॅगन फ्रुट
  • शुगर-फ्री स्वीटनर
  • चिया सीड्स
  • लिंबाचा रस
Moong Bhaji: संध्याकाळसाठी परफेक्ट स्नॅक्स! बनवा मूग डाळीची खुसखुशीत भजी; वाचा सोपी रेपिसी

कृती:

  • फळांची सॉफ्ट कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, जांभूळ स्वच्छ धुवून त्यातील बिया काढून गर वेगळा करून घ्या.
  • ड्रॅगन फ्रुटवरील साल काढून मध्यम आकारात तुकडे करा आणि मिक्सरच्या भांड्यात ड्रॅगन फ्रुट आणि जांभळाचा गर घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • पॅनमध्ये तयार केलेले मिश्रण, शुगर-फ्री स्वीटनरसोबतच चिया सीड्स, लिंबाचा रस घालून एकत्र मिक्स करा.
  • मंद आचेवर चमच्याने सतत ढवळत राहा. यामुळे पॅनला मिश्रण अजिबात चिकटणार नाही. त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून मिश्रण घट्ट होईपर्यंत मिक्स करा.
  • गॅस बंद करून सिलिकॉन गमी मोल्डमध्ये किंवा ट्रेमध्ये तयार केलेले मिश्रण ओतून फ्रिजमध्ये सेट करण्यासाठी ठेवा.
  • दोन ते तीन तास व्यवस्थित सेट झाल्यानंतर तयार केलेल्या सॉफ्ट कँडी काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये लहान मुलांसाठी बनवलेल्या सॉफ्ट कँडी.
 

Web Title: How to make fruit soft candy at home simple fruit recipe cooking tips benefits of eating fruits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • fruit

संबंधित बातम्या

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी
1

शरीराला मिळेल उबदारपणा! पावसाळ्यात घरी बनवा गरमागरम टोमॅटो सूप, नोट करून घ्या रेसिपी

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश
2

Recipe : सकाळच्या नाश्त्याला बनवा तिखट लापशी, चव अशी की सर्वच होतील खुश

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी
3

गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाली आहे? मग ३० मिनिटांमध्ये बनवा स्वादिष्ट ब्रेड रसमलाई, नोट करून घ्या रेसिपी

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय
4

दिवसभर टिकून राहील शरीरात ऊर्जा! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट सोयाबीन खिमा, शाहाकारी लोकांसाठी उत्तम पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.