Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लसूण खायला आवडत नाही? मग बंगाली स्टाईलने बनवा झणझणीत लसूण भरीत, गरमागरम भाकरीसोबत चविष्ट बेत

आपल्यातील अनेकांना लसूण खायला अजिबात आवडत नाही. पण या पद्धतीने बनवलेले लसूण भरीत खाल्ल्यास जिभेची चव वाढण्यासोबतच शरीराला सुद्धा फायदे होतील. चला तर जाणून घेऊया लसूण भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 09, 2026 | 08:00 AM
लसूण खायला आवडत नाही? मग बंगाली स्टाईलने बनवा झणझणीत लसूण भरीत, गरमागरम भाकरीसोबत चविष्ट बेत

लसूण खायला आवडत नाही? मग बंगाली स्टाईलने बनवा झणझणीत लसूण भरीत, गरमागरम भाकरीसोबत चविष्ट बेत

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात जर वांग्यांचे किंवा शिमला मिरचीचे भरीत असेल तर चार घास जेवण जास्त जात. गरमागरम भाकरी आणि चविष्ट वांग्याचे भरीत खायला सगळ्यांचं खूप जास्त आवडत. पण नेहमीच वांगी किंवा शिमला मिरचीचे भरीत खाऊन कंटाळा येतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बंगाली पद्धतीने लसूण भरीत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले भरीत घरातील सगळेच अतिशय आवडीने खातील आणि चव सुद्धा भारी लागते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत अनेकांना लसूण खायला आवडत नाही. डाळ किंवा भाजीमधील लसूण बाजूला काढून ठेवली जाते. तर काही लोक लसूण पाहिल्यानंतर नाक मुरडतात. त्यामुळे मुलांना या पद्धतीने लसूण भरीत बनवून खाण्यास द्यावे. यामुळे शरीराला पोषण सुद्धा मिळेल आणि आवश्यक फायदे सुद्धा होतील. चला तर जाणून घेऊया बंगली स्टाईलने लसूण भरीत बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं सावजी मटण नेमकं कसं बनतं? ‘ही’ आहे पारंपरिक रेसिपी

साहित्य:

  • लसूण
  • कांदा
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • तेल
  • कलौंजी
  • जिरं
  • हळद
  • हिंग
  • लाल तिखट
  • मीठ
Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी घरच्या घरी बनवा तिरंगी ढोकळा; चव आणि लूक दोन्ही भन्नाट

कृती:

  • बंगाली पद्धतीने लसूण भरीत बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करून घ्या. गरम तेलात लसूण पाकळ्या सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजा. कांदा भाजून थंड करण्यासाठी ठेवा.
  • त्याच कढईमध्ये पुन्हा एकदा तेल गरम करून वाळलेल्या लाल मिरच्या, कलौंजी, हिंग, हळद, जिरे घालून फोडणी करा आणि मंद आचेवर खरपूस भाजा.
  • भाजलेल्या फोडणीमध्ये लसूण आणि कांदा घालून मिक्स करा आणि वरून लिंबाचा रस घाला.
  • सगळ्यात शेवटी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून सर्व साहित्य हाताने मॅश करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले बंगाली स्टाईल लसूण भरीत.

Web Title: How to make garlic bharta at home benefits of eating garlic

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 09, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
1

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
2

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
3

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
4

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.