Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread, कमी साहित्यात जबरदस्त पदार्थ

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये गार्लिक चीज ब्रेड बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेला ब्रेड चवीला अतिशय सुंदर लागेल आणि कमीत कमी साहित्यात बनवलेले पदार्थ सगळ्यांचं खूप जास्त आवडतात.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 06, 2026 | 08:00 AM
पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread

पार्टी स्नॅकसाठी उत्तम पर्याय! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा Garlic Cheese Bread

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात किंवा इतर वेळी भूक लागल्यानंतर मुलांना काहींना काही चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही गार्लिक चीज ब्रेड बनवून खाऊ शकता. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा चांगली लागते. भरपूर चीज आणि लसूण घालून बनवलेला पदार्थ लहान मुलांसह मोठेसुद्धा खूप जास्त आवडीने खातील. गार्लिक चीज ब्रेड कायमच कॅफेमधून किंवा पिझ्झा हब मधून ऑर्डर केला जातो. पण नेहमीच विकतचे पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले टेस्टी आणि हेल्दी पदार्थ खावेत. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतात. लसूणमध्ये असलेले गुणकारी घटक शरीर स्वच्छ करण्यास मदत करतात. याशिवाय लहान मुलांच्या पार्टीसाठी किंवा संध्याकाळच्या स्नॅकसाठी तुम्ही गार्लिक चीज ब्रेड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • तेल
  • लसूण
  • बटर
  • हिरव्या मिरच्या
  • चिली फ्लेक्स
  • ओरेगॅनो
  • कोथिंबीर
  • पाव
  • चीज
  • पाणी
  • चिली ऑइल
पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

कृती:

  • गार्लिक चीज ब्रेड बनवण्यासाठी सर्वप्रथम, लसूणच्या साली काढून बारीक चिरून घ्या. यामुळे पदार्थाची चव वाढेल.
  • कढईमध्ये बटर गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण सोनेरी होईपर्यंत भाजा.
  • तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर त्यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चीज, चिली फ्लेक्स आणि ओरिगॅनो घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कढईमध्ये पुन्हा एकदा बटर टाकून त्यात पाव गरम करून त्यावर तयार केलेले मिश्रण लावून घ्या आणि पुन्हा एकदा किसून घेतलेले चीज घाला.
  • तयार केलेल्या गार्लिक ब्रेडवर झाकण ठेवून मंद आचेवर ३ ते ४ मिनिटं तसेच ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चविष्ट गार्लिक चीज ब्रेड. हा पदार्थ घरातील सगळेच आवडीने खातील.

Web Title: How to make garlic cheese bread at home simple food recipe garlic benefits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • garlic

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर
3

Maharashtrian Cuisine: पोळीला चपाती का म्हंटले जाते? पोळी आणि चपातीमध्ये नेमका फरक काय, जाणून घेऊया सविस्तर

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
4

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.