घशाच्या दुखण्यापासून आराम मिळवण्यासाठी घरी तयार आयुर्वेदिक काढा
हिवाळा ऋतू सुरु झाल्यानंतर साथीच्या आजारांमध्ये वाढ होते. साथीचे आजार वाढू लागल्यानंतर शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन जाते. सर्दी, खोकला, घसा दुखणे इत्यादी आजार वाढू लागल्यानंतर शरीरात थकवा, अशक्तपणा जाणवू लागतो. सर्दी, खोकला किंवा इतर समस्या उद्भवू लागल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते औषध उपचार करावे. थंडीच्या दिवसांमध्ये ताप, सर्दी हे आजार मोठ्या प्रमाणावर वाढू लागतात. त्यामुळे साथीच्या आजरांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक काढ्याचे सेवन करावे. काढ्याचे सेवन केल्यामुळे सर्दी, खोकला कमी होऊन आराम मिळतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला साथीच्या आजारांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी आयुर्वेदिक काढा कसा तयार करावा, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा
नवनवीन रेसिपीसाठी इथे किल्क करा