Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Goan Fish Curry: रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी, नोट करून घ्या पारंपारिक रेसिपी

आज आम्ही तुम्हाला गोवन फिश करी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. गरमागरम भाकरी आणि वाफाळत्या भातासोबत माश्यांची करी अतिशय सुंदर लागते. जाणून घ्या गोवन फिश करी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 09, 2025 | 02:29 PM
रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी

रात्रीच्या जेवणासाठी झटपट बनवा चविष्ट गोवन फिश करी

Follow Us
Follow Us:

जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी गोवा फिरण्यासाठी येतात. गोव्यातील सुंदर समुद्रकिनारे, संस्कृती आणि चविष्ट गोवन पद्धतीमध्ये बनवलेल्या जेवणाचा आस्वाद घेतात. गोव्यातील सी फ्रुड जगभरात सगळीकडे फेमस आहे. तिथे वेगवेगळ्या माशांचा वापर करून फिश करी आणि फिश फ्राय बनवले जातात. गोव्यातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेण्यासाठी खास करून पर्यटक गोव्यात जातात. त्यातील सगळ्यांचा आवडता पदार्थ म्हणजे गोवन फिश करी. ओल्या खोबऱ्याचा किस, कोकम आणि त्रिफळाचा वापर करून बनवलेली करी चवीला अतिशय सुंदर लागते. गोवन फिश करी आणि वाफाळता उकड्या तांदळाचा भात हे कॉम्बिनेशन चवीला अतिशय सुंदर लागते. गोव्यातील पारंपरिक पदार्थांची चव तुम्ही घरी बसून सुद्धा घेऊ शकता. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गोवन फिश करी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य: Pinterest)

गिलक्याची भाजी खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा झणझणीत गिलके फ्राय, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • सुरमई/पापलेट/रावस- कोणतेही मासे
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • कोकम
  • मीठ
  • त्रिफळा
  • कांदा टोमॅटो
  • धणे
  • लाल तिखट
  • हळद
  • काळीमिरी
  • तेल
कुळथाची पिठी कशी बनवायची? चवीला भारी, आरोग्यालाही पौष्टिक… वासाने स्वयंपाकघरात सुटेल घमघमाट; लगेच नोट करा रेसिपी

कृती:

  • गोवन फिश करी बनवण्यासाठी सर्वप्रथम, सुरमई किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही मासे घेऊन स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर माशांना कोकम रस आणि चवीनुसार मीठ टाकून काहीवेळ बाजूला ठेवा.
  • मिक्सरच्या भांड्यात ओले खोबरे, लसूण, आले, जिरे, काळीमिरी, लाल तिखट, धणे पावडर, त्रिफळा, कांदा, टोमॅटो घेऊन त्यात
  • थोडे पाणी घालून बारीक पेस्ट तयार करून घ्या. पेस्ट त्यात करताना त्यात तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी घालू शकता.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा आणि लसूण सोनेरी होईपर्यंत भाजा. त्यानंतर त्यात लाल तिखट, हळद घालून त्यात केलेले वाटण टाकून तेलात भाजून घ्या.
  • त्यानंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून करीला उकळी काढा.त्यानंतर त्यात कोकम लावून ठेवलेले मासे टाकून शिजवा.
  • माश्यांची चव वाढवण्यासाठी त्यात कोकम टाका. मासे शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गोवन फिश करी.

Web Title: How to make goan fish curry at home simple food recipe goan fish curry recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Goa

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
3

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
4

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.