Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! हिरव्यागार मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत चवीचे लोणचं, नोट करून घ्या रेसिपी

अनेकांना जेवणात तिखट पदार्थ खाण्यास हवे असतात. अशावेळी घरी बनवलेले मिरचीचे लोणचं जेवणात तोंडी लावण्यासाठी द्यावे. मिरचीचे लोणचं चवीला अतिशय सुंदर लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 20, 2026 | 02:35 PM
पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! हिरव्यागार मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत चवीचे लोणचं

पाहतच क्षणी सुटेल तोंडाला पाणी! हिरव्यागार मिरच्यांपासून झटपट बनवा झणझणीत चवीचे लोणचं

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या तोंडाला लोणचं पाहिल्यानंतर पाणी सुटते. लोणचं हा पदार्थ सगळेच खूप जास्त आवडीने खातात. चटकदार चवीचे झणझणीत लोणचं डाळभातासोबत अतिशय सुंदर लागते. जेवणाच्या ताटात जर लोणचं असेल तर चार घास जास्त जातात. काहींना रोजच्या जेवणात काहींना काही झणझणीत पदार्थ हवा असतो. अशावेळी तुम्ही हिरव्यागार मिरच्यांचे आंबट तिखट लोणचं तयार करून ठेवू शकता. लोणचं मुरल्यानंतर हिरव्या मिरच्यांमधील तिखटपणा कमी होतो आणि पदार्थाची चव संतुलित राहते. हिरव्या मिरच्यांचे जास्त सेवन करणे आरोग्यासाठी चांगले नाही. त्यामुळे लोणचं चपाती किंवा भाकरीसोबत खावे. महाराष्ट्रातील प्रत्येक घरात हिरव्या मिरच्यांचा ठेचा आवडीने बनवला जातो. याशिवाय तळलेल्या मिरच्या, ताकातल्या मिरच्या, दही मिरची हे पदार्थ सगळ्यांच्या आवडीचे. चला तर जाणून घेऊया हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

सकाळच्या नाश्त्यासाठी टेस्टी पदार्थ हवा असेल तर झटपट बनवा गरम बटाट्याचे उत्तपम, चविष्ट पदार्थाने करा दिवसाची सुरुवात

साहित्य:

  • हिरव्या मिरच्या
  • मीठ
  • तेल
  • हिंग
  • लाल तिखट
  • बडीशेप
  • जिरं
  • मोहरी
  • मेथी दाणे
  • लिंबाचा रस
लहान मुलांसह मोठ्यांसाठी पोट भरेल असा पौष्टिक पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट बदामशेक

कृती:

  • हिरव्या मिरचीचे लोणचं बनवण्यासाठी सर्वप्रथम, हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घ्या. त्यानंतर त्यांचे उभे तुकडे करा.
  • कढईमध्ये गरम करून त्यात मोहरी, बडिशेप, जिरे आणि मेथी घालून भाजून घ्या. भाजून घेतलेले सर्व साहित्यात मिक्सरमधून बारीक वाटून घ्या.
  • कापून घेतलेल्या मिरच्यांमध्ये मसाला, लिंबाचा रस, हळद, मीठ आणि लाल तिखट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • गरम केलेले तेल थंड झाल्यानंतर मिरच्यांमध्ये ओतून मिक्स करा. सर्व साहित्य पूर्णपणे मिक्स झाल्यानंतर काचेच्या बंद डब्यात भरून ठेवा.
  • दोन ते तीन दिवस झाल्यानंतर लोणचं व्यवस्थित मुरले जाईल. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले हिरव्या मिरच्यांचे लोणचं.

Web Title: How to make green chili pickle at home simple food recipe green chili pickle recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 20, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Pickle Recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
1

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा
2

Ganeshotsav 2026: गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा शाही केशर हलवा, नैवेद्याच्या ताटाची वाढेल शोभा

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या नैवेद्यासाठी काहीतरी खास हवंय? मग नक्कीच ट्राय करा झटपट तयार होणारा बदाम शिरा

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’
4

Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमणासाठी अशाप्रकारे बनवा परफेक्ट ‘उकडीचे मोदक’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.