Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तोंडाला सुटेल पाणी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गोवन स्टाईल Green Chutney Sandwich, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच काय खावं सुचत नाही. अशावेळी तुम्ही झटपट गोवन स्टाईल ग्रीन चटणी सँडविच बनवून खाऊ शकता. हा पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 04, 2026 | 10:57 AM
तोंडाला सुटेल पाणी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गोवन स्टाईल Green Chutney Sandwich, नोट करा रेसिपी

तोंडाला सुटेल पाणी! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा गोवन स्टाईल Green Chutney Sandwich, नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा किंवा साऊथ इंडियन पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी विकतचे पदार्थ आणून खाल्ले जातात. तिखट, तेलकट पदार्थ खाण्याऐवजी घरी बनवलेले चविष्ट पदार्थ खावेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला गोवन स्टाईलने ग्रीन चटणी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले ग्रीन चटणी सँडविच घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा भारी लागेल. गोवन पद्धतीनेमध्ये बनवलेले पदार्थ चवीसोबतच शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. त्यामुळे घरात नवनवीन पदार्थ बनवून खावेत. गोव्याच्या खाद्यसंस्कृतीत नारळ, कोथिंबीर, पुदिना आणि मसाल्यांचा वापर करून बनवलेले पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. चला तर जाणून घेऊया गोवन ग्रीन चटणी सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

गटारी स्पेशल रेसिपी: घरच्या घरी बनवा अस्सल मालवणी पद्धतीने बनवा चिकन सुक्का, वाढेल जेवणाची रंगत

साहित्य:

  • कोथिंबीर
  • हिरवी मिरची
  • मीठ
  • लसूण
  • उडीद डाळ
  • आलं
  • जिरं
  • काळीमिरी
  • काळ मीठ
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • चिंच
  • गूळ
  • कांदा
  • मीठ
Breakfast : सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा पाैष्टीक आणि चविष्ट ‘गाजराचे थालीपीठ’, टीफिनसाठी रेसिपी ठरेल परफेक्ट

कृती:

  • गोवन स्टाईल ग्रीन चटणी सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, कोथिंबीर पाण्याने स्वच्छ करून घ्या.
  • वाटीमध्ये उडीद डाळ काहीवेळ भिजत ठेवा. यामुळे चटणीची चव अतिशय सुंदर लागेल.
  • मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं, लसूण आणि भिजवून घेतलेली उडीद डाळ टाकून मिक्सरमधून बारीक पेस्ट वाटून घ्या.
  • त्यानंतर त्यात ओल्या खोबऱ्याचा किस, काळीमिरी, जिरं, भाजलेल्या कांद्याचे तुकडे, चिंच घालून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • तयार केलेली चटणी वाटीमध्ये काढून त्यात चवीनुसार मीठ घाला आणि ब्रेडवर लावून खाण्यासाठी सर्व्ह करा.
  • तयार आहे गोवन स्टाईलने बनवलेले ग्रीन चटणी सँडविच. हा पदार्थ मुलांच्या डब्यासाठी सुद्धा उत्तम आहे.

Web Title: How to make green chutney sandwich at home simple food recipe goan style recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले
2

Ganeshotsav 2026: गणेशोत्सव स्पेशल! बाप्पासाठी रोज बनवा वेगळा आणि स्वादिष्ट गोड नैवेद्य, पदार्थांनी ताट दिसेल सजलेले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.