Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विकतचे आइस्क्रिम आणण्यापेक्षा उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी बनवा थंडगार पेरूचे आइस्क्रिम, लहान मुलं खातील आवडीने

उन्हाळ्यात विकतचे आईस्क्रीम आणून खाण्यापेक्षा तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये पेरूचे आईस्क्रीम बनवून खाऊ शकता. पेरू चवीला अतिशय सुंदर लागतो. चला तर जाणून घेऊया थंडगार पेरूचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 27, 2025 | 02:11 PM
पेरूचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी

पेरूचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यांचं थंड पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी कुल्फी, सरबत किंवा आईस्क्रीम आणून खाल्ले जाते. बाजारामध्ये अनेक वेगवेगळ्या फ्लेवर्सचे आईस्क्रीम उपलब्ध आहेत. कडक उन्हामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. शरीरात वाढलेल्या उष्णतेचा परिणाम आरोग्यावर दिसून येतो. त्यामुळे शरीरात थंडावा टिकवून ठेवण्यासाठी आहारात थंड पदार्थांचे सेवन करावे. मात्र नेहमी नेहमी कोलड्रिंक किंवा ज्युस पिणे आरोग्यासाठी चांगले नाही. म्हणून आज आम्ही तुम्हाला थंडगार पेरूचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. पेरू हे फळ लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आवडते. अनेक लहान मुलं पेरूमध्ये असलेल्या बियांमुळे पेरू खाणे टाळतात. अशावेळी तुम्ही मुलांना या पद्धतीने आईस्क्रीम किंवा इतर पदार्थ बनवू खाऊ घालू शकता. चला तर जाणून घेऊया पेरूचे आईस्क्रीम बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – iStock)

इडली खायची इच्छा झाली आहे? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा घरी बनवा मऊसूत खोबरं पोह्यांची इडली

साहित्य:

  • पेरू
  • मिल्क पावडर
  • लाल तिखट
  • फ्रेश क्रीम
  • साखर
  • मीठ
उन्हाळ्यात थंडगार काकडीपासून सोप्या पद्धतीमध्ये बनवा चविष्ट काकडीची भाजी, उपवासालाही चालेलं भाजी

कृती:

  • पेरूचे आईस्क्रीम बनवण्यासाठी सर्वप्रथम, पेरू स्वच्छ धुवून त्याचे बारीक तुकडे करून घ्या आणि एका पेरूमधील गर काढून पेरू गोलाकार कापा.
  • मिक्सरच्या भांड्यात मिल्क पावडर, कापून घेतलेले पेरूचे तुकडे, फ्रेश क्रीम आणि साखर घालून बारीक वाटून घ्या.
  • पेस्ट तयार झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करा. त्यानंतर तयार करून घेतलेले मिश्रण गोलाकार कापून घेतलेल्या पेरूमध्ये ओतून फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा.
  • ४ ते ५ तास झाल्यानंतर आईस्क्रीम सेट होईल. त्यानंतर पेरूचे तुकडे करून कापून घ्या.
  • वरून लाल तिखट आणि मीठ टाकून खाण्यासाठी आईस्क्रीम सर्व्ह करा. तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले पेरू आईस्क्रीम.

Web Title: How to make guava icecream at home benefits of eating guava cooking tips icecream recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 02:11 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ
1

श्रावणी सोमवार स्पेशल रेसिपी! वाटीभर राजगिऱ्याच्या पिठाचा वापर करून झटपट बनवा खमंग थालीपीठ

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी
2

तोंडात टाकताच विरघळेल! दुधाचा वापर करून बनवा रिच आणि क्रीमी केशर पिस्ता मिल्क केक, नोट करा रेसिपी

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी
3

वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा कुरकुरीत मसूर डाळीचा डोसा, नोट करून घ्या रेसिपी

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक
4

नारळी पौर्णिमेनिमित्त आगरी पद्धतीने बनवा खमंग चविष्ट नारळी भात, पदार्थ खाल्ल्यानंतर सगळेच करतील गोड कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.