Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळचा नाश्ता होईल आणखीनच स्पेशल! झटपट बनवा हॉटेल स्टाईल महागडे हरभरा कबाब, नोट करा रेसिपी

सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकाला काहींना काही चमचमीत आणि टेस्टी पदार्थ खायचा असतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हराभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 18, 2025 | 08:00 AM
झटपट बनवा हॉटेल स्टाईल महागडे हरभरा कबाब

झटपट बनवा हॉटेल स्टाईल महागडे हरभरा कबाब

Follow Us
Follow Us:

सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी पडणारा प्रश्न म्हणजे नाश्त्यासाठी नेमकं काय बनवावं. नाश्त्यात बऱ्याच घरांमध्ये बाहेरून विकत आणलेले पदार्थ खाल्ले जातात. तिखट किंवा तेलकट पदार्थ नाश्त्यात खाल्ल्यामुळे पोटात ऍसिडिटी किंवा अपचनाच्या समस्या वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे नाश्त्यात नेहमीच घरी बनवलेले पदार्थ खावेत. घरी बनवलेले पौष्टिक पदार्थ आरोग्यासाठी गुणकारी ठरतात. सकाळच्या वेळी पोटभर नाश्ता केल्यास संपूर्ण दिवस आनंद आणि उत्साहामध्ये जातो. याशिवाय शरीराला सुद्धा अनेक फायदे होतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हॉटेल स्टाईल हराभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सगळ्यात आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे हराभरा कबाब. हा पदार्थ हिरवी चटणी किंवा सॉस सोबत खाल्ला जातो. चला तर जाणून घेऊया हराभरा कबाब बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

दूध न आटवता १० मिनिटांमध्ये झटपट बनवा घट्ट-रवाळ रबडी! पुरीसोबत लागेल सुंदर चव

साहित्य:

  • पालक
  • मटार
  • हिरवी मिरची
  • कोथिंबीर
  • आलं लसूण पेस्ट
  • पनीर
  • बटाटा
  • लाल तिखट
  • ब्रेड क्रम्स
  • जिरे धणे पावडर
  • तेल
  • आमचूर पावडर
दुपारच्या जेवणात काय बनवावं सुचत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये बनवा ज्वारीचे पिठाचे चविष्ट थालीपीठ

कृती:

  • हराभरा कबाब बनवण्यासाठी सर्वप्रथम, बटाटा आणि मटार कुकरमधून शिजवून घ्या.
  • मोठ्या वाटीमध्ये शिजवून घेतलेला बटाटा आणि मटार एकत्र घेऊन मॅश करा. मॅश करून झाल्यानंतर त्यात आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट घालून मिक्स करा.
  • मटार तुम्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक सुद्धा करू शकता. यामुळे मटार व्यवस्थित बारीक मॅश होतील.
  • त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ, किसलेले पनीर, जिरे धणे पावडर, आमचूर पावडर घालून व्यवस्थित मिक्स करा. नंतर त्यात मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेतलेले ब्रेड क्रम्स घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • कबाब बनवण्यासाठी पीठ तयार झाल्यानंतर छोट्या छोट्या टिक्की बनवून वरती काजूचा बारीक तुकडा लावून ठेवा.
  • पॅनमधील गरम तेलात तयार केलेला हरभरा कबाब दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला हराभरा कबाब.

Web Title: How to make harabhara kebab at home simple breakfast recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ
1

Tomato Rasam: दुपारच्या जेवणासाठी करा आंबट तिखट टोमॅटो रस्सम, घरातील प्रत्येक व्यक्ती आवडीने खाईल पदार्थ

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश
2

Recipe : लहान मुलांच्या टिफीनसाठी तयार करा चीज पराठा, टिफिन मिनिटांत होईल फिनिश

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने
3

Tawa Pulao Recipe: सिक्रेट मसाल्याचा वापर करून घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा स्ट्रीट स्टाईल तवा पुलाव, सगळेच खातील आवडीने

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
4

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.