Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये बनवा कोवळ्या हिरव्यागार हरबऱ्याची झणझणीत आमटी, जेवणात जातील दोन घास जास्त

दुपारच्या जेवणात भातावर नेमकं काय बनवायचं? असा प्रश्न सगळ्यांचं पडतो. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हिरव्या हरभऱ्याची झटपट आमटी बनवू शकता. चला तर जाणून घेऊया हरभऱ्याची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Dec 22, 2024 | 01:30 PM
१० मिनिटांमध्ये बनवा कोवळ्या हिरव्यागार हरबऱ्याची झणझणीत आमटी

१० मिनिटांमध्ये बनवा कोवळ्या हिरव्यागार हरबऱ्याची झणझणीत आमटी

Follow Us
Follow Us:

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या मिळतात. त्यातील सगळ्यांच्या आवडीची भाजी म्हणजे ओले हरभरे. ओले हरभरे थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असतात. ओल्या हरभऱ्यांपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. भाजी, कटलेट इत्यादी पदार्थ बनवले जातात. हिरव्या हरभऱ्याच्या हरियालबूट किंवा टहाळ असे सुद्धा म्हणतात. अनेक घरांमध्ये हिरव्या हरभाऱ्यांपासून भाजी किंवा आमटी बनवली जाते. जेवणाच्या ताटात हिरव्या हरभऱ्याची आमटी असेल तर दोन घास जेवण जास्त जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला 10 मिनिटांमध्ये हिरव्या हरभऱ्याची आमटी कशी बनवायची, याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया हिरव्या हरभऱ्याची आमटी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य-istock)

नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

साहित्य:

  • हिरवे हरभरे
  • लसूण
  • आलं
  • हिरवी मिरची
  • जिरं
  • तेल
  • मोहरी
  • हिंग
  • चवीनुसार मीठ
नवनवीन रेसिपीसाठी इथे क्लिक करा

कृती:

  • हिरव्या हरभऱ्याची आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवा. गरम तेलात हिरवे हरभरे व्यवस्थित परतवून घ्या.
  • त्यानंतर त्याच कढईमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या आणि आलं टाकून व्यवस्थित परतवून घ्या.
  • थंड करून घेतल्यानंतर सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घेऊन जिरं टाकून व्यवस्थित बारीक वाटून घ्या.
  • कढईमध्ये तेल गरम करून झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग टाकून फोडणी द्या. त्यानंतर त्यात तयार केलेला वाटण आणि चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित तेल सुटेपर्यंत भाजून घ्या.
  • नंतर त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालून आमटीला व्यवस्थित उकळी काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली हिरव्या हरभऱ्याची आमटी.

Web Title: How to make harbhara amti at home winter special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2024 | 01:30 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Winter recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने
1

Food Recipe: पनीर प्रेमींसाठी खास पदार्थ! काही मिनिटांमध्ये झटपट बनवा चमचमीत लसूण पनीर, सगळेच खातील आवडीने

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी
2

भाताला द्या हटके ट्विस्ट! संत्र्याच्या ताज्या रसापासून बनवा चटपटीत Orange Rice, नोट करून घ्या रेसिपी

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट
3

नाश्त्यात रोज काय बनवावं सुचत नाही? मग १० मिनिटांमध्ये बनवा मऊ-जाळीदार बन डोसा, नाश्ता होईल झटपट

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी
4

चटपटीत आणि मसालेदार! घरच्या घरी बनवा कढई मशरूम मसाला, नोट करून घ्या झटपट तयार होणारी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.