थेचा हा महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृतीतील एक लोकप्रिय पदार्थ आहे. ही एक प्रकारची चटणी आहे, जी हिरव्या मिरच्या आणि लसणापासून तयार केली जाते. तुम्ही महाराष्ट्रीयन असाल तर तुम्ही हा पदार्थ कधी ना कधी नक्कीच ट्राय केला असेल. पण तुम्ही पनीर थेचा रेसिपी कधी खाल्ली आहे का? बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा हिने या रेसिपीचा शोध लावला आहे. पनीर आरोग्यासाठी फार फायदेशीर असतो. तेच तेच पनीरचे पदार्थ खाऊन कंटाळा आले असेल तर ही नवीन रेसिपी तुमच्या विकेंडसाठी एकदम परफेक्ट आहे.
पनीर थेचा, हा पदार्थ पारंपारिक महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थाने प्रेरित आहे. मलायका अरोराला ही रेसिपी खूप आवडते. त्याची मसालेदार चव तुम्हाला नक्कीच आवडेल. ठेचा तुम्ही स्टार्टर, भाकरी, भातासोबतही घेऊ शकता. हे अप्रतिम स्टार्टर बनवण्यासाठी दार वेळेची आणि साहित्याची गरज भासत नाही. ज्यामुळे अगदी कमी वेळेत झटपट तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तुम्हालाही पनीर थेचा खायला आवडत असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून पहा. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
Winter Special: पारंपारिक पद्धतीने घरी बनवा कुरकुरीत अन् चविष्ट कोथिंबीर वडी
साहित्य
हिवाळ्याच्या थंड वातावरणात नाश्त्याला बनवा गरमा गरम कोबीचा पराठा, पौष्टिक अन् स्वादिष्ट रेसिपी!
कृती