Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? मग मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये हरियाली मटार खिचडी बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 11, 2026 | 08:00 AM
साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? ही मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी

साधी खिचडी खाऊन कंटाळा आला आहे? ही मसालेदार हरियाली मटर खिचडी नक्की बनवून पहा, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

हिवाळा ऋतू संपून लवकर उन्हाळ्याला सुरुवात होणार आहे. वातावरणात सतत काहींना काही बदल होत असतात. या बदलांमुळे आरोग्य बिघडते. कधी थंडी तर कधी कडक ऊन पडत असल्यामुळे आरोग्य बिघडून जाते. अशा वातावरणात शरीराची खूप जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. आजारी पडल्यानंतर किंवा जेवण बनवण्याचा कंटाळा आल्यानंतर कायमच आवडीने बनवला जाणारा पदार्थ म्हणजे दालखिचडी. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं दालखिचडी खायला खूप जास्त आवडते. भरपूर भाज्या आणि अतिशय कमी मसाल्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो. आजारपणात कायमच खिचडी बनवून खाण्यास दिली जाते. पण नेहमीच तीच साधी खिचडी खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये हरियाली मटार खिचडी बनवू शकता.हा पदार्थ कुकरमध्ये सहज तयार होतो. याशिवाय थंडीच्या दिवसांमध्ये बाजारात मोठ्या प्रमाणावर मटार उपलब्ध असतात. चला तर जाणून घेऊया हरियाली मटार खिचडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Recipe : जेवणाचा मेन्यू करा खास, घरी बनवा चविष्ट आणि खमंग चवीची ‘मेथी मसाला बाटी’

साहित्य:

  • मटार
  • तांदूळ
  • हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट
  • आलं लसूण पेस्ट
  • तूप
  • मीठ
  • मुगडाळ
  • जिरं
  • मोहरी
  • खडे मसाले
  • लाल तिखट
  • हळद
  • गरम मसाला
  • पाणी
ओव्हन आणि मैदाशिवाय घरीच बनवा हॉटेल स्टाईल चीज ब्रेड पिझ्झा पॉकेट्स, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • हरियाली मटार खिचडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, तांदूळ काहीवेळ पाण्यात भिजत ठेवा. यामुळे पदार्थाची चव वाढेल आणि खिचडी मऊ होईल.
  • कुकरमध्ये तूप गरम करण्यासाठी ठेवा. गरम तुपात मोहरी, जिरं, खडे मसाले आणि कढीपत्त्याची पाने घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो, चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित शिजवा. शिजल्यानंतर कांद्याला तेल सुटेल.
  • त्यानंतर त्यात हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट घालून भाजा. पेस्ट भाजून झाल्यानंतर त्यात हिरवे वाटाणे, हळद, गरम मसाला घालून मिक्स करा.
  • मसाले शिजल्यानंतर त्यात भिजवलेले डाळ आणि तांदूळ टाकून मिक्स करा आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून कुकरच्या ४ शिट्ट्या काढून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली हरियाली मटार खिचडी.

Web Title: How to make hariyali matar khichdi at home simple food recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी
1

Traditional Food: पावसाळ्यात बनवा गरमागरम पारंपरिक पद्धतीमध्ये कुरडईची भाजी, विकतच्या नूडल्सपेक्षा चव लागेल भारी

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी
2

Monsoon Special : पावसाच्या सरीत घरी बनवून खा गरमागरम स्ट्रीट स्टाईल चटपटीत ‘भाजलेला मका’, फार सोपी आहे रेसिपी

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी
3

नॉनव्हेज खाणे कायमचे जाल विसरून! ५ मिनिटांमध्ये झटापट बनवा खमंग चटपटीत सुरणाचे काप, नोट करून घ्या रेसिपी

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी
4

१० मिनिटांमध्ये बनवा पारंपरिक तामिळ पद्धतीने झणझणीत कांद्याची चटणी, गरमागरम इडली डोसासोबत लगेच टेस्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.