Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नेहमीच्या चिकनला द्या हटके ट्विस्ट! फॅमिली डिनरसाठी घरच्या घरी बनवा Honey Orange Flavored Chicken

आज आम्ही तुम्हाला झटपट तयार होणारे हनी ऑरेंज फ्लेवर्ड चिकन बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात झटपट तयार होतो आणि चव सुद्धा भारी लागते.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 01, 2026 | 10:20 AM
नेहमीच्या चिकनला द्या हटके ट्विस्ट! फॅमिली डिनरसाठी घरच्या घरी बनवा Honey Orange Flavored Chicken

नेहमीच्या चिकनला द्या हटके ट्विस्ट! फॅमिली डिनरसाठी घरच्या घरी बनवा Honey Orange Flavored Chicken

Follow Us
Follow Us:

जेवणाच्या ताटात चिकन, मटण किंवा मांसाहारी पदार्थ असतील तर चार घास जास्त जातात. वेगवेगळ्या पद्धतीने आणि भाज्यांचा वापर करून बनवलेले चिकन चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त गुणकारी ठरते. पण नेहमीच मसालेदार किंवा तेलकट चिकन खाऊन सगळ्यांचं खूप जास्त कंटाळा येतो. अशावेळी झटपट तुम्ही हनी ऑरेंज फ्लेवर्ड चिकन बनवू शकता. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल आणि चव सुद्धा मस्त लागेल. ओव्हनमध्ये चिकन बेक करताना तेलाची आवश्यकता भासत नाही. त्यामुळे कमीत कमी तेलाचा वापर करून बनवलेले आणि आंबट तिखट चवीचे पदार्थ खायचा असल्यास हनी ऑरेंज फ्लेवर्ड चिकन उत्तम पर्याय आहे. हॉटेलमध्ये गेल्यानंतर हजारो रुपये खर्च करण्याऐवजी घरी बनवलेले चटपटीत आणि तिखट चिकन नक्कीच बनवून पहा. हा पदार्थ तुम्ही स्टर्स म्हणून सुद्धा खाऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – AI)

Missi Roti Recipe : गहू आणि बेसनापासून तयार केली जाणारी खमंग आणि पाैष्टीक चपाती, तुम्ही कधी मेस्सी रोटी खाल्ली आहे का?

साहित्य:

  • चिकन
  • तेल
  • कांदा
  • लसूण पाकळ्या
  • संत्र्याचा रस
  • डार्क सोया सॉस
  • शिमला मिरची
  • कांद्याची पात
  • मीठ
Breakfast Recipe : साउथ स्टाईल ‘घी पोडी डोसा’ बनवा घरी, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट रेसिपी

कृती:

  • हनी ऑरेंज फ्लेवर्ड चिकन बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिकन आणून पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. स्वच्छ केलेल्या चिकनमधील पाणी पूर्णपणे काढून टाका.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात बारीक चिरून घेतलेला लसूण आणि कांदा घालून लालसर होईपर्यंत भाजा.
  • त्यानंतर त्यात तुमच्या आवडीनुसार मध्यम आकारात चिरून घेतलेल्या भाज्या घालून हलक्याशा शिजवून घ्या. यामुळे भाज्यांचा कच्चेपणा कमी होईल.
  • भाज्यांमध्ये मध, डार्क सोया सॉस आणि संत्र्याच्या फोडी घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • वाटीमध्ये चिकन घेऊन त्यात चवीनुसार मीठ, काळीमिरी आणि इतर हर्ब्स टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि ओव्हनमध्ये बेक करण्यासाठी ठेवा.
  • चिकन शिजल्यानंतर त्यावर तयार केलेला संत्र्याचा सॉस टाकून पुन्हा एकदा बेक करण्यासाठी ठेवा.
  • तयार आहे झटपट बनवलेले हनी ऑरेंज फ्लेवर्ड चिकन. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make honey orange flavored chicken at home simple food recipe chiken recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत
1

Ganeshotsav 2026: पंचामृत बनवताना चव कायमच बिघडून जाते? मग ‘या’ सोप्या पद्धतीचा वापर करून बनवा चिंचगुळाचे पंचामृत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.