Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा इडलीचे चविष्ट चाट, पदार्थ पाहून लहान मुलं होतील खुश

सकाळच्या नाश्त्यात अनेक घरांमध्ये इडली बनवली जाते. मात्र नेहमीच साधी इडली खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही इडलीचे चाट बनवू शकता. चला तर जाणून घेऊया इडली चाट बनवण्याची सोपी रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 02, 2025 | 08:00 AM
उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा इडलीचे चविष्ट चाट

उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा इडलीचे चविष्ट चाट

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यात नेहमीच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. सतत बाहेरचे तेलकट किंवा तिखट पदार्थ खाल्यामुळे शरीराच्या कार्यात अडथळे निर्माण होतात आणि कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. सतत कांदापोहे, उपमा, शिरा किंवा डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन आणि चटपटीत पदार्थ खाण्याची इच्छा होते. अशावेळी तुम्ही सोप्या पद्धतीत इडलीचे चाट बनवू शकता. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं इडली खायला खूप आवडते. इडलीपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. नाश्त्यामध्ये आंबवलेले पदार्थ खाल्यामुळे शरीराला फायदे होतात. इडलीचे पीठ तयार करून रात्रभर आंबवले जाते. त्यानंतर सकाळी उठून पिठाच्या इडली बनवल्या जातात. त्यामुळे तुम्हाला नव्या पद्धतीमध्ये इडलीचा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्ही इडलीचे चाट सहज बनवू शकता.(फोटो सौजन्य – iStock)

उन्हाळा होईल आणखीनच स्पेशल! घरी सोप्या पद्धतीमध्ये बनवा मिक्स फळांचे फ्रूट कस्टर्ड, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • इडली
  • लाल मिरची
  • हळद
  • मीठ
  • तेल
  • कांदा
  • डाळिंबाचे दाणे
  • हिरवी मिरची
  • दही
  • हिरव्या मिरचीची चटणी
  • चिंच चटणी
  • शेव
  • कोथिंबीर
  • चाट मसाला
  • कोथिंबीर
रात्रीच्या जेवणासाठी घरी बनवा गावराण स्टाईल आंबट-तिखट टोमॅटोचा सार; गरमागरम भातासोबत अप्रतिम लागेल

कृती:

  • इडलीचे चाट बनवण्यासाठी, इडलीचे बारीक तुकडे करून कढईमधील तेलात लालसर होईपर्यंत फ्राय करा.
  • त्यानंतर त्याच तेलात मोहरी टाकून भाजून घ्या. नंतर त्यात तळलेल्या इडल्या, हिंग आणि लाल मिरची पावडर टाकून मिक्स करा.
  • वाटीमध्ये फ्राय करून घेतलेल्या इडल्या घेऊन कांदा, डाळिंबाचे दाणे, तेल, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • चाट सर्व्ह करताना सर्व्हिंग प्लेटमध्ये फ्राय करून घातलेली इडली घेऊन त्यावर दह्याचे मिश्रण, हिरवी चटणी आणि चिंच चटणी
  • टाका.
  • त्यानंतर वरून शेव, लाल मिरची पावडर, जिऱ्याची पावडर भुरभुरून घ्या. सगळ्यात शेवटी त्यात कोथिंबीर घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले इडलीचे चाट.

Web Title: How to make idli chaat at home morning breakfast recipe easy food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत
2

Ragi Recipe: वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा मऊ जाळीदार इडली, रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच हाडे राहतील मजबूत

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
3

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
4

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.