Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आंबट गोड चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटकदार चिंच कँडी, नोट करून घ्या रेसिपी

चिंच कँडी पाहिल्यानंतर सगळ्यांचं लहानपणीची आठवण होते. आंबटगोड चवीची कँडी पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चला तर जाणून घेऊया आंबटगोड चिंच कँडी बनवण्याची रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 09, 2026 | 10:20 AM
आंबट गोड चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटकदार चिंच कँडी, नोट करून घ्या रेसिपी

आंबट गोड चवीचा पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चटकदार चिंच कँडी, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं आंबटगोड चिंच खायला खूप जास्त आवडतात. चिंच पाहिल्यानंतर सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटते. चिंचपासून अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. कधी चिंच आमटी तर कधी चिंचाचा वापर करून माशांचा रस्सा बनवला जातो. चिंच केवळ चवीसाठीच नाहीतर शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहेत. लहानपणी शाळेच्या बाहेर मिळणारी चिंच कँडी सगळ्यांची आवडीने खाल्ली असेल. चिंच आणि चाट मसाल्याचा वापर करून बनवलेला हा पदार्थ प्रत्येकाने लहान वयात नक्कीच खाल्ला असेल. पण हल्ली बाजारात मिळणारी चिंच कँडी प्रिझर्वेटिव्ह आणि जास्त साखरेचा वापर करून बनवली जाते. त्यामुळे स्वयंपाक घरातील पदार्थांचा वापर करून झटपट तुम्ही चिंच कँडी बनवू शकता. हा पदार्थ महिनाभर व्यवस्थित टिकून राहतो, याशिवाय चव सुद्धा खूप चांगली लागते. चला तर जाणून घेऊया चिंच कँडी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

Skin Care Tips: सुंदर दिसण्यासाठी नियमित खा लाल फळांपासून बनवलेली चटकदार जेली, चेहऱ्यावर येईल चमकदार ग्लो

साहित्य:

  • चिंच
  • गूळ
  • चाट मसाला
  • पाणी
  • मीठ
  • काळे मीठ
  • जिऱ्याची पावडर
  • लाकडी चमचा
  • तेल
Recipe : उरलेल्या शिळ्या भाताला फेकू नका, त्यापासून बनवा कुरकरीत भजी, रेसिपी नोट करा

कृती:

  • चिंच कँडी बनवण्यासाठी सर्वप्रथम, चिंचेच्या आतील बिया काढून घ्या. पॅन गरम करण्यासाठी ठेवा.
  • पॅन गरम झाल्यानंतर त्यात पाणी घालून एक उकळी काढून त्यात सोलून घेतलेली चिंच घाला आणि चमच्याने सतत मिक्स करत राहा.
  • चिंच वाफेवर शिजल्यानंतर मऊ होण्यास सुरुवात होईल. त्यानंतर चिंच पाण्यात पूर्णपणे विरघळून घट्ट झाल्यानंतर गॅस बंद करा.
  • गाळणीच्या मदतीने चिंच गाळून घ्या. त्यातील बिया आणि इतर बारीक तुकडे पूर्णपणे वितळून जातील.
  • पॅनमध्ये तयार केलेला चिंच रस घालून चमच्याने सतत मिक्स करत राहा. त्यानंतर त्यात गूळ, चवीनुसार मीठ, काळे मीठ, चाट मसाला आणि जिऱ्याची पावडर घालून मंद आचेवर शिजवा.
  • स्टीलच्या ताटाला तेल लावून त्यावर तयार केलेले चिंचेचे मिश्रण ओतून लाकड्याच्या चमच्याने लावून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आंबटगोड चिंच कँडी.

Web Title: How to make imli candy at home simple food recipe imli recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 10:20 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी
1

डेजर्ट खाण्याची क्रेव्हिंग झाली? मग घरच्या घरी झटपट बनवा थंडगार Fruit Yogurt, नोट करा रेसिपी

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत
2

Shravan Special: श्रावणी सोमवारच्या नैवेद्यासाठी बनवा चविष्ट गव्हाच्या पिठाचा शिरा, गोड पदार्थाने वाढेल सणवारांची रंगत

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने
3

सुट्टीच्या दिवशी सकाळच्या नाश्त्यासाठी बनवा चविष्ट Paneer Sandwich, मुलांसह घरातील सगळेच खातील आवडीने

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी
4

Recipe : पार्टी स्नॅक्ससाठी घरी बनवा टेस्टी ‘मिनी पिझ्झा’, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.