Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 5 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा इन्स्टंट चॉकलेट पुडिंग, नोट करून घ्या रेसिपी

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. त्यामुळे रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट तुम्ही चॉकलेट पुडिंग बनवू शकता.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 21, 2026 | 08:00 AM
रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा इन्स्टंट चॉकलेट पुडिंग

रात्री उशिरा गोड पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास झटपट बनवा इन्स्टंट चॉकलेट पुडिंग

Follow Us
Follow Us:

बऱ्याचदा रात्री उशिरा काहींना काही गोड पदार्थ खाण्याची इच्छा होते. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चॉकलेट खायला खूप जास्त आवडते. अशावेळी चॉकलेट किंवा इतर गोड पदार्थ खाल्ले जातात. पण नेहमी तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये इन्स्टंट चॉकलेट पुडिंग बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. स्वयंपाक घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही झटपट इन्स्टंट चॉकलेट पुडिंग बनवू शकता. नेहमीच विकतचे तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याची सवय झाल्यानंतर घरातील पदार्थ खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. त्यामुळे जमेल तितके घरी बनवलेले पौष्टिक आणि ताजे अन्नपदार्थ खावेत. लहान मुलांनासुद्धा तुम्ही चॉकलेट पुडिंग खाण्यास देऊ शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

लहान मुलांसह मोठ्यांसाठी पोट भरेल असा पौष्टिक पदार्थ! १० मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट बदामशेक

साहित्य:

  • दूध
  • चॉकलेट
  • साखर
  • कॉर्नफ्लोअर
  • कोको पावडर
  • बटर
  • व्हॅनिला एसेन्स
Recipe : उरलेल्या शिळ्या डाळीपासून बनवता येतील चटकदार अन् खमंग पराठे, एकदा खाल तर पुन्हा बनवाल

कृती:

  • चॉकलेट पुडिंग बनवण्यासाठी सर्वप्रथम, वाटीमध्ये कोको पावडर, कॉर्नफ्लोअर आणि साखर घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात दूध घालून पातळ पेस्ट तयार करा.
  • पँनमध्ये दूध गरम करण्यासाठी ठेवा. दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस बारीक करून त्यात तयार केलेली पेस्ट घालून सतत मिक्स करत राहा.
  • कोको आणि कॉर्नफ्लोअर पेस्ट पूर्णपणे आटल्यानंतर त्यानंतर बटर आणि व्हॅनिला एसेन्स घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण पूर्णपणे घट्ट झाल्यानंतर वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर त्यात चॉकलेट सिरप किंवा चॉकलेट चिप्स टाकून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले चॉकलेट पुडिंग. हा पदार्थ लहान मुलांना खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make instant chocolate pudding at home simple food recipe instant chocolate pudding recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी
1

Choco Lava Cake: नो ओव्हन नो टेन्शन! घरच्या घरी बनवा चोको लावा केक! वाचा सोपी रेसिपी

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी
2

दुपारच्या जेवणात भाजी काय बनवावी सुचत नाही? मग ५ मिनिटांमध्ये झटपट बनवा चविष्ट कांद्याची भाजी, नोट करा रेसिपी

Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा
3

Recipe : झणझणीत अस्सल गावरान चवीचा कोल्हापूरी तांबडा रस्सा कसा बनवायचा? रेसिपी नोट करा

पारंपरिक चवीचा खमंग तडका!  जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी
4

पारंपरिक चवीचा खमंग तडका! जेवणाची चव दुप्पट करण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा झणझणीत पापडाची चटणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.