Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

Jackfruit Kabab Recipe : तुम्ही कधी फणसाचे कबाब खाल्ले आहेत का? आतून मऊ आणि बाहेरुन कुरकुरीत आवरणाने भरलेले हे कबाब चवीला फार छान लागतात. पार्टी स्नॅक्ससाठी तुम्ही यांना घरीच बनवून पाहुण्यांना सर्व्ह करु शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 03, 2026 | 10:17 AM
Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

Recipe : भाजी नाही यावेळी फणसाचे कबाब बनवून खा, चव इतकी अप्रतिम की एकदा चाखाल तर पुन्हा बनवाल; नोट करा रेसिपी

Follow Us
Follow Us:
  • फणस हे फळ अनेकांच्या आवडीचं आहे.
  • तुम्ही कच्च्या फणसाची भाजी आजवर खाल्ली असेल.
  • फार कमी लोकांना माहितीये की यापासून कबाब देखील तयार केले जाऊ शकतात.
फणस ही एक बहुगुणी आणि पौष्टिक फळभाजी आहे. कच्च्या फणसापासून चवदार भाजी बनवली जाते. फणसाची भाजी, बिर्याणी किंवा कटलेट यांसोबतच फणसाचे कबाबही अतिशय चविष्ट लागतात. होय, तुम्ही बरोबर वाचलं भाजी, बिर्याणीप्रमाणेच फणसाचे कबाब देखील बनवता येतात. बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असलेले हे कबाब पाहुण्यांसाठी स्टार्टर म्हणून किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतात. आम्हाला खात्री आहे की याची चव घरातील सर्वांनाच खुश करून जाईल. चला रेसिपी जाणून घेऊया.

Recipe : चिकन लव्हर्ससाठी खास, शेफ रणवीर बरारने शेअर केली Bang Bang Chicken ची रेसिपी; एकदा खाल तर पुन्हा बनवाल

साहित्य

  • ७५० ग्रॅम कच्चा फणस
  • १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
  • १ टीस्पून जिरे
  • १/२ टीस्पून काळी मिरी
  • १ टीस्पून बडीशेप
  • ५ हिरव्या मिरच्या
  • २ टेबलस्पून लसूण पाकळ्या
  • २ इंच आले
  • १/२ कप भिजवलेली चणाडाळ
  • १/२ कप भिजवलेले तांदूळ
  • १/२ कप बारीक चिरलेला कांदा
  • १/२ टीस्पून हळद
  • १ टीस्पून मीठ
  • १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट
  • तेल किंवा तूप आवश्यकतेनुसार
Summer Special : तुम्ही कधी मँगो पुलाव खाल्ला आहे का? सीजन संपण्याआधी एकदा घरी नक्की ट्राय करा

कृती

  •  कच्चा फणस स्वच्छ करून कुकरमध्ये मऊ होईपर्यंत उकळून घ्या. थंड झाल्यावर त्यातील पाणी काढून फणस बाजूला ठेवा.
  •  मिक्सरमध्ये लसूण, हिरव्या मिरच्या, जिरे, काळी मिरी, बडीशेप आणि आले घालून जाडसर वाटून मसाल्याची पेस्ट तयार करा.
  • उकडलेला फणस थंड झाल्यावर चांगला कुस्करून घ्या.
  •  कुस्करलेल्या फणसामध्ये कांदा, कोथिंबीर, तयार मसाला पेस्ट, हळद, मीठ आणि काश्मिरी तिखट घालून सर्व साहित्य नीट एकत्र करा.
  • भिजवलेली चणाडाळ आणि तांदूळ जाडसर वाटून त्याचे मिश्रण फणसात घाला. सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मळून घ्या.
  • तयार मिश्रणाचे कबाब किंवा टिक्क्यांच्या आकारात गोळे तयार करा.
  • तवा गरम करून त्यावर थोडे तेल किंवा तूप घाला. कबाब दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत
  • होईपर्यंत भाजून घ्या. हिरवी चटणी आणि कांद्याच्या चकत्यांसोबत गरमागरम सर्व्ह करा.
  • चणाडाळ आणि तांदळाच्या मिश्रणाऐवजी तांदळाचे पीठ आणि भाजलेले बेसन वापरू शकता. त्यामुळे कबाब अधिक कुरकुरीत आणि चवदार होतात.

Web Title: How to make jackfruit kabab at home recipe in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 10:17 AM

Topics:  

  • easy food recipes
  • marathi recipe
  • tasty food

संबंधित बातम्या

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट
1

Ganeshotsav 2026: कमी साहित्यात गणपती बाप्पासाठी बनवा बेसन मावा मोदक, पारंपरिक मोदकाला द्या शाही ट्विस्ट

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी
2

Ganeshotsav 2026 : गणेशाच्या नैवेद्यासाठी बनवा हेल्दी आणि टेस्टी ‘ड्रायफ्रुट्स मोदक’, काही मिनिटांची रेसिपी

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी
3

Beetroot Oats Appe: बीट खायला अजिबात आवडत नाही? मग रक्त वाढवण्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा बीट ओट्स आप्पे, नोट करा रेसिपी

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय
4

Recipe : हेल्दी अन् टेस्टी… नाचणीच्या पिठापासून बनवा जाळीदार आणि स्पाँजी ढोकळा, सकाळच्या नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.