सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा गुळाचे थंडगार सरबत
कडक उन्हाळ्यात शरीराला थंडाव्याची आवश्यकता असते. शरीरात उष्णता वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहचण्याची शक्यता असते. अशावेळी आहारात ताक, नारळ पाणी, सरबत, कोकम सरबत इत्यादी पेयांचे नियमित सेवन करावे. उन्हाळ्यात आरोग्यासाठी सगळ्यात प्रभावी ठरणारा पदार्थ म्हणजे गूळ. गूळ खाल्यामुळे शरीरात वाढलेली उष्णता कमी होते आणि आरोग्याला अनेक फायदे होतात. गोड पदार्थ बनवताना गुळाचा वापर केला जातो. मधुमेह किंवा आरोग्यासंबंधित समस्यांनी त्रस्त असलेल्या लोकांनी आहारात साखरेचे सेवन न करता गुळाचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुळाचे थांगदार सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेले थंडगार सरबत आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरेल. जाणून घ्या गुळाचे सरबत बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हळ्यात घरी बनवा थंडगार मसाला ताक, शरीराला ठेवेल हायड्रेट; त्वरित जाणून घ्या रेसिपी