Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात शरीराला मिळेल थंडावा आणि ऊर्जा! झटपट बनवा पौष्टिक गुळ-मखाणा लस्सी, नोट करुन घ्या रेसिपी

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडाव्याची जास्त आवश्यकता असते. अशावेळी तुम्ही झटपट गूळ मखाणा लस्सी बनवू शकता. मखाणा आणि गूळ शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 22, 2026 | 02:47 PM
झटपट बनवा पौष्टिक गुळ-मखाणा लस्सी, नोट करुन घ्या रेसिपी

झटपट बनवा पौष्टिक गुळ-मखाणा लस्सी, नोट करुन घ्या रेसिपी

Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये लस्सी हा पदार्थ अतिशय आवडीने प्यायला जातो. साखर आणि दह्याचे मिश्रण एकत्र करून थंडगार लस्सी बनवली जाते. पण मधुमेहाच्या रुग्णांनी वारंवार लस्सी पिणे शरीरासाठी धोक्याचे ठरू शकते. साखरेतील गोडव्यामुळे शरीरातील इन्सुलिनची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे साखरेचे सेवन न करता, गूळापासून बनवलेले पदार्थ खावेत. आज आम्ही तुम्हाला गूळ-मखाणा लस्सी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. मखाणामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स एत्यादी अनेक घटक मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यामुळे सकाळच्या नाशत्यात किंवा भूक लागल्यानंतर हेल्दी लस्सीचे सेवन करू शकता. हा पदार्थ केवळ चवीला अप्रतिमच नाही, तर पचनक्रिया सुधारण्यासाठी, ऊर्जा वाढवण्यासाठी आणि हलका नाश्ता म्हणून सुद्धा खाऊ शकता. मधुमेहाच्या रुग्णांसाठी गूळ खाणे फायदेशीर ठरते. कारण गुळामध्ये असलेल्या घटकांमुळे रक्तातील साखर वाढत नाही. याशिवाय गुळात असलेल्या लोहामुळे शरीरात निर्माण झालेली रक्ताची कमतरता भरून निघण्यास मदत होईल. चला तर जाणून घेऊया गूळ-मखाणा लस्सी बनवण्याची रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

लहान मुलांसाठी अतिशय पौष्टिक नाश्ता! १० मिनिटांमध्ये वाटीभर नाचणीच्या पिठापासून बनवा चॉकलेट पॅनकेक, सगळेच खातील आवडीने

सहित्य:

  • दही
  • मखाणा
  • गूळ
  • हिरवी वेलची
  • बदाम
  • बर्फाचे तुकडे
१५ मिनिटांमध्ये झटपट तयार होईल गरमागरम शेवयांचा उपमा! सकाळच्या नाश्त्यात करा पौष्टिक पदार्थांचा समावेश

कृती:

  • गूळ-मखाणा लस्सी, बनवण्यासाठी कढई गरम करुन त्यात तूप घाला आणि मखाणा भाजून घ्या. भाजलेला मखाणा थंड करण्यासाठी ठेवून घ्या.
  • मिक्सरच्या भांड्यात दही, गूळ, भाजलेला मखाणा घालून बारीक वाटून घ्या. त्यानंतर त्यात हिरवी वेलची आणि बर्फाचे काही तुकडे घालून बारीक वाटून घ्या.
  • लस्सी बनवताना त्यात साखर अजिबात घालू नये. तयार केलेली लस्सी काचेच्या ग्लासात काढून घ्या.
    सजावटीसाठी वरून सुका मेवा, केशर काड्या घालून सर्व्ह करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली गूळ-मखाणा लस्सी. सकाळची सुरुवात तुम्ही गूळ-मखाणा लस्सीने करु शकता. यामुळे शरीराला खूप जास्त फायदे होतील.

Web Title: How to make jaggery makhana lassi at home summer special recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 02:47 PM

Topics:  

  • easy food recipes
  • food recipe
  • Summer Food

संबंधित बातम्या

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
1

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
2

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
3

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी
4

Recipe : हॉटेलसारखी मिक्स व्हेज भाजी घरीच बनवा; जाणून घ्या सोपी रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.