Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिपिकल बटाटा- टोमॅटो सँडविच खाऊन कंटाळा आला? मग इंटरनेटवर नव्याने व्हायरल होत असलेले Japanese Fruit Sandwich नक्की बनवा

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये जपानी फ्रुट सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ कमीत कमी साहित्यात आणि कमी वेळात झटपट तयार होतो. जाणून घ्या रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 15, 2026 | 08:00 AM
इंटरनेटवर नव्याने व्हायरल होत असलेले Japanese Fruit Sandwich नक्की बनवा

इंटरनेटवर नव्याने व्हायरल होत असलेले Japanese Fruit Sandwich नक्की बनवा

Follow Us
Follow Us:

सकाळच्या नाश्त्यापासून ते अगदी संध्याकाळच्या जेवणात सुद्धा अनेक लोक सँडविच खातात. वेग्वेगळ्या पौष्टिक भाज्या, चटणी आणि ब्रेडचा वापर करून बनवलेले सँडविच चवीसोबतच शरीरासाठी सुद्धा खूप जास्त फायदेशीर आहे. केवळ भाज्यांपासूनच नाहीतर वेगवेगळ्या कढधान्यांचा वापर करून सुद्धा सँडविच बनवले जाते. पण मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक भन्नाट पदार्थ व्हायरल होताना दिसत आहे. या जपानी पदार्थाने सगळ्यांचं भुरळ पाडली आहे. जपानी फ्रूट सँडविच असे पदार्थांचे नाव असून सोशल मीडियावर भारतीय तरुण आणि खवय्यांची मने जिंकली आहेत. सुंदर, रंगीबेरंगी आणि स्वादिष्ट असलेला हा पदार्थ मुंबई, बंगळूर, दिल्ली आणि अगदी कोचीमध्येही उन्हाळ्यातील एक प्रमुख ट्रेंड बनला आहे. सँडविचचे नाव ऐकल्यानंतर आपल्या डोळ्यांसमोर कायमच कांदा, टोमॅटो, बटाटा आणि वेगवेगळ्या भाज्या येतात. पण जपानी फ्रुट सँडविच पाहून सगळेच भारावले आहेत. हे सँडविच एखाद्या पेस्ट्रीसारखे दिसते. गोड दुधाचा ब्रेड, व्हिप्ड क्रीम आणि वेगवेगळ्या फळांचा वापर करून बनवलेले जपानी सँडविच नक्कीच बनवून पहा. चला तर जाणून घेऊया सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)

महिनाभर व्यवस्थित टिकून राहील सुक्की कढीपत्त्याची चटणी, फायबरयुक्त डाळींचा वापर करून बनवलेला पौष्टिक पदार्थ, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • ब्रेड
  • फ्रेश क्रीम
  • स्ट्रॉबेरी
  • द्राक्ष
  • आंबा
  • संत्री
  • सफरचंद
आईस्क्रीम खाण्याचा कंटाळा आला आहे? मग झटपट बनवा चविष्ट थंडगार Fruit Custard, नोट करून घ्या रेसिपी

कृती:

  • जपानी फ्रुट सँडविच बनवण्यासाठी सर्वप्रथम, मोठ्या वाटीमध्ये साखर आणि फ्रेश क्रीम घेऊन व्हस्कीच्या मदतीने फेटून घ्या.
  • क्रीम व्यवस्थित तयार होण्यासाठी दुसऱ्या वाटीमध्ये बर्फाचे खडे टाकून क्रीम बनवण्याचे भांडे ठेवा. थंडाव्यामुळे क्रीम झटपट तयार होईल.
  • फळे स्वच्छ धुवून कोरडी करा आणि मध्यम आकारात कापून घ्या. फळे बारीक चिरून नये.
  • तयार केलेले क्रीम फ्रिजमध्ये सेट होण्यासाठी ठेवा. त्यानंतर तुम्हाला एकदा फेटून घ्या. यामुळे क्रीम चांगले तयार होईल.
  • ब्रेडच्या कडा कापून घ्या. त्यानंतर त्यावर क्रीम लावून कापून घेतलेली फळे ठेवून दुसऱ्या ब्रेड स्लाइसला क्रीम लावून घ्या आणि त्यावर ठेवा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले जपानी फ्रुट सँडविच.

Web Title: How to make japanese fruit sandwich at home simple food recipe japanese fruit sandwich recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

आईस्क्रीम खाण्याचा कंटाळा आला आहे? मग झटपट बनवा चविष्ट थंडगार Fruit Custard, नोट करून घ्या रेसिपी
1

आईस्क्रीम खाण्याचा कंटाळा आला आहे? मग झटपट बनवा चविष्ट थंडगार Fruit Custard, नोट करून घ्या रेसिपी

महिनाभर व्यवस्थित टिकून राहील सुक्की कढीपत्त्याची चटणी, फायबरयुक्त डाळींचा वापर करून बनवलेला पौष्टिक पदार्थ, नोट करा रेसिपी
2

महिनाभर व्यवस्थित टिकून राहील सुक्की कढीपत्त्याची चटणी, फायबरयुक्त डाळींचा वापर करून बनवलेला पौष्टिक पदार्थ, नोट करा रेसिपी

Moong Dal Idli: नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय! बनवा मूग डाळीची इडली; नोट करा हेल्दी अन् टेस्टी रेसिपी
3

Moong Dal Idli: नाश्त्यासाठी परफेक्ट पर्याय! बनवा मूग डाळीची इडली; नोट करा हेल्दी अन् टेस्टी रेसिपी

Recipe : फ्यूजन डिशने वाढवा संध्याकाळच्या नाश्त्याची रंगत, घरी बनवा ‘स्मॅश्ड आलू टिक्की टॅको’, लहान मुले होतील खुश
4

Recipe : फ्यूजन डिशने वाढवा संध्याकाळच्या नाश्त्याची रंगत, घरी बनवा ‘स्मॅश्ड आलू टिक्की टॅको’, लहान मुले होतील खुश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.