पावसाळ्यात दुपारच्या जेवणासाठी झटपट बनवा गरमागरम कढीगोळे
राज्यासह संपूर्ण देशभरात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये नेहमीच काहींना काही गरम पदार्थ खाण्याची इच्छा होते. कांदाभजी, मक्याचे भजी, बटाटा भजी इत्यादी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या भजी बनवून खाल्ल्या जातात. पण आज आम्ही तुम्हाला दुपारच्या जेवणात कढीगोळे बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं ताकाची कढी प्यायला खूप जास्त आवडते. कढीचे नाव घेतल्यानंतर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. काहींना कढी नुसतीच प्यायला सुद्धा खूप जास्त आवडते. पण नेहमीच साधी कढी खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही कढीगोळे बनवू शकता. हा पदार्थ बनवण्यासाठी जास्त साहित्य लागत नाही. कमीत कमी वेळात झटपट पदार्थ तयार होतो. चला तर जाणून घेऊया कढीगोळे बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pinterest)
काश्मिरी खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ Mutton Rogan Josh कधी चाखला आहे का? लगेच नोट करा रेसिपी
घरच्या घरी बनवा हॉटेल सारखे टेस्टी आणि सॉफ्ट Chicken Seekh Kebab; चवीला मजेदार, विकेंडसाठी परफेक्ट