Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड, नोट घ्या रेसिपी

आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं श्रीखंड खायला खूप जास्त आवडते.

  • By सुरुची कदम
Updated On: Sep 05, 2025 | 02:40 PM
बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड

बाजारातील विकतचे श्रीखंड खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा केशर श्रीखंड

Follow Us
Follow Us:

लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं पुरीसोबत श्रीखंड खायला खूप जास्त आवडते. दही, दूध आणि साखरेचा वापर करून बनवलेले श्रीखंड चवीला अतिशय सुंदर लागते. घरात कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा गोड खाण्याची इच्छा झाल्यास श्रीखंड आणले जाते. पण उत्सवाच्या दिवसांमध्ये बाजारातील गोड पदार्थ बनवताना मोठ्या प्रमाणावर भेसळ केली जाते. भेसळ युक्त पदार्थ खाल्यामुळे आरोग्याला हानी पोहचते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये क्षार श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. श्रीखंड बनवण्यासाठी जास्तीचा वेळ लागत नाही. कमीत कमी साहित्यामध्ये सोप्या पद्धतीत तुम्ही श्रीखंड बनवू शकता. कायमच शेवयांची खीर, गुलाबजाम किंवा शिरा खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही पुरीसोबत खाण्यासाठी चविष्ट केशर श्रीखंड बनवू शकता. चला तर जाणून घेऊया केशर श्रीखंड बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य: Pinterest)

वयाच्या ७० व्या वर्षी हाड राहतील कायमच मजबूत आणि लवचिक! नियमित करा अळीवाच्या लाडूंचे सेवन, नोट करा रेसिपी

साहित्य:

  • दही
  • पिठीसाखर
  • वेलची पावडर
  • सुका मेवा
  • केशर
  • दूध
  • जायफळ पावडर
  • गुलाब पाणी
सकाळ करा हेल्दी, सकाळच्या नाश्त्याला कडधान्यांपासून बनवा प्रथिने, जीवनसत्त्वे आणि फायबरने भरलेला चविष्ट चिला

कृती:

  • केशर श्रीखंड बनवण्यासाठी सर्वप्रथम, कॉटनच्या कपड्यावर दही ओतून त्यातील पाणी गाळून घ्या. त्यानंतर कपड्याला घट्ट गाठ मारून दह्यातील पाणी नितळण्यासाठी ठेवा.
  • दुसऱ्या दिवशी वाटीमध्ये तयार केलेला चक्का चाळणीमध्ये घेऊन व्यवस्थित मॅश करून घ्या. यामुळे दह्यामधील गुठळ्या फुटून जातील.
  • त्यानंतर त्यात पिठीसाखर आणि केशर दूध ओतून व्यवस्थित मिक्स करा. मिक्स करून झाल्यानंतर त्यात सुका मेवा आणि जायफळ पावडर घालून मिक्स करा.
  • सगळ्यात शेवटी वेलची पावडर आणि जायफळ पावडर टाकून व्यवस्थित मिक्स करा आणि फ्रिजमध्ये १ तासांसाठी ठेवून द्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेले केशर श्रीखंड. हा पदार्थ घरातील सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

Web Title: How to make keshar shrikhand at home simple food recipe sweet food

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2025 | 02:40 PM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव
1

Food Recipe: कमीत कमी वेळात दुपारच्या जेवणासाठी बनवा स्वादिष्ट अमृतसरी पनीर भुर्जी; प्रत्येक घासाला मिळेल भन्नाट चव

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी
2

Recipe : मासेप्रेमींसाठी खास, अशाप्रकारे टिफिनसाठी बनवा टेस्टी प्राॅन्स रोल, रेसिपी आहे सोपी

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
3

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
4

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.