Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदाची दिवाळी होईल आणखीनच खास! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या, नोट करून घ्या रेसिपी

दिवाळीनिमित्त घरात अनेक वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

  • By सुरुची कदम
Updated On: Oct 15, 2025 | 10:37 AM
यंदाची दिवाळी होईल आणखीनच खास! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या, नोट करून घ्या रेसिपी

यंदाची दिवाळी होईल आणखीनच खास! १५ मिनिटांमध्ये झटपट बनवा कुरकुरीत खाऱ्या शंकरपाळ्या, नोट करून घ्या रेसिपी

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी सणाला सगळीकडे फराळ बनवला जातो. फराळातील लाडू, चकल्या, करंज्या, शंकरपाळे सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतात. दिवाळीमध्ये कायमच गोड पदार्थ बनवले जातात. पण बऱ्याचदा सतत गोड पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं खूप जास्त इच्छा होते. अशावेळी तुम्ही कुरकुरीत खारे शंकरपाळे बनवू शकता. हा पदार्थ फराळाच्या ताटाची शोभा वाढेल. खाऱ्या शंकरपाळ्या चहासोबत किंवा संध्याकाळच्या नाश्त्यात सुद्धा तुम्ही खाऊ शकता. या शंकरपाळ्या बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही. बऱ्याचदा घरात शंकरपाळ्या बनवताना प्रमाण चुकते. चुकीच्या प्रमाणामुळे शंकरपाळ्या खराब होऊन जातात. त्यामुळे घाईगडबडीमध्ये तुम्ही खाऱ्या शंकरपाळ्या बनवू शकता. चला तर जाणून घेऊया खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)

Breakfast Recipe: लहान मुलांसाठी घरीच बनवा चविष्ट हेल्दी पोहा नगेट्स, नवीन पदार्थ वाढवतील जिभेची रंगतदार चव

साहित्य:

  • मैदा
  • तेल
  • ओवा
  • जिरं
  • मीठ
  • तेल
  • कसुरी मेथी
  • कलोंजी
Diwali 2025 : दिवाळी फराळात बनवा कुरकुरीत आणि महिनाभर टिकून राहणारा ‘मक्याचा चिवडा’

कृती:

  • खाऱ्या शंकरपाळ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम, ताटात मैद्याचे पीठ चाळून घ्या. चाळून घेतलेल्या पिठात चवीनुसार मीठ टाकून मिक्स करा.
  • त्यानंतर त्यात ओवा, जिरे, कलोंजी, कसुरी मेथी आणि कडक गरम केलेले मोहन टाकून पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्या.
  • त्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्या. शंकरपाळ्यांचे पीठ भिजवताना त्यात जास्त पाणी घालू नये.
  • पीठ व्यवस्थित मळून झाल्यानंतर थोडस तेल घालून पीठ मळून घ्या. त्यानंतर पिठाचे मध्यम आकाराचे गोळे करून जाडसर चपाती लाटून घ्या.
  • सूरी किंवा कटरच्या सहाय्याने शंकरपाळ्या कापून घ्या. कढईमधील गरम तेलात मध्यम आचेवर शंकरपाळ्या भाजून घ्या.
  • तयार आहेत सोप्या पद्धतीमध्ये बनवलेल्या खाऱ्या शंकरपाळ्या. हा पदार्थ चहासोबत अतिशय सुंदर लागतो.

Web Title: How to make khari shankarpaali at home diwali special recipe khari shankarpaali recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 10:37 AM

Topics:  

  • cooking tips
  • Diwali
  • easy food recipes

संबंधित बातम्या

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी
1

Recipe : ऑफीस स्नॅक्ससाठी परफेक्ट! घरी बनवा मार्केट स्टाईल क्रिस्पी, स्पायसी आणि टेस्टी मसाला काजू, रेसिपी आहे फार सोपी

कॅफेमध्ये मिळणारा White Sauce Pasta आता घरीच बनवा, ४०० रुपयांच्या पास्त्यापेक्षा लागेल भन्नाट चव
2

कॅफेमध्ये मिळणारा White Sauce Pasta आता घरीच बनवा, ४०० रुपयांच्या पास्त्यापेक्षा लागेल भन्नाट चव

वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच! घरी बनवा टेस्टी आणि पाैष्टिक ‘पनीर हाॅट डाॅग’, पार्टी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय
3

वेस्टर्न पदार्थाला इंडियन टच! घरी बनवा टेस्टी आणि पाैष्टिक ‘पनीर हाॅट डाॅग’, पार्टी स्नॅक्ससाठी उत्तम पर्याय

Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार ‘पाणीपुरी’ बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं
4

Recipe : मुंबईची फेमस, सर्वांच्या आवडीची चटकदार ‘पाणीपुरी’ बनवा घरच्या घरी; रेसिपी जिंकेल सर्वांची मनं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.