Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कोल्हापुरी तिखट चटणी, नोट करून घ्या गावरान पदार्थ

नेहमी त्याच भाज्या आणि कडधान्य खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये झणझणीत कोल्हापुरी तिखट चटणी बनवू शकता. हा पदार्थ गरमागरम भाकरी किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता. जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 13, 2025 | 08:00 AM
१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कोल्हापुरी तिखट चटणी

१० मिनिटांमध्ये झटपट बनवा झणझणीत कोल्हापुरी तिखट चटणी

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात पारंपरिक पद्धतीचा वापर करून चटण्या बनवल्या जातात. शेंगदाण्याची चटणी, जवसाची चटणी, खोबऱ्याची चटणी, कढीपत्त्याची चटणी इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचा वापर करून चटणी बनवली जाते. जेवणाच्या ताटात काहींना रोजच चटणी किंवा लोणचं खाण्याची सवय असते. बऱ्याचदा घरात भाजी बनवली जात नाही. अशावेळी तुम्ही चटणीसोबत भाकरी किंवा चपाती खाऊ शकता. आज आम्ही तुम्हाला १० मिनिटांमध्ये झणझणीत कोल्हापुरी तिखट चटणीबी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. या पद्धतीने बनवलेली चटणी चवीला अतिशय सुंदर लागते. कोल्हापुरी पद्धतीने बनवलेली चटणी किंवा इतर पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतात. तसेच कोल्हापुरी पदार्थ जगभरात सगळीकडे प्रसिद्ध आहेत. भाजलेले शेंगदाणे, लाल मिरच्या आणि लसूण इत्यादी पदार्थांचा वापर करून बनवलेली चटणी गरमागरम भाकरीसोबत सुंदर लागेल. चला जाणून घेऊया कोल्हापुरी तिखट चटणी बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – pintrest)

चॉकलेट लव्हर्स… कधी Earthquake Cake खाल्ला आहे का? चवीने भरपूर घरीच करा तयार

साहित्य:

  • तेल
  • शेंगदाणे
  • हिरव्या मिरच्या
  • लसूण
  • मीठ
  • तीळ
  • जिरं
  • कोथिंबीर
खोकल्यामुळे सतत घसा खवखवतो? पारंपरिक पद्धतीने घरी बनवा सुंठगोळी, अनेक आजारांपासून राहाल दूर

कृती:

  • कोल्हापुरी तिखट चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम, कढई गरम करून त्यात शेंगदाणे टाकून खमंग भाजून घ्या. शेंगदाणे नेहमी मंद आचेवर भाजावे.
  • त्यानंतर त्यात तेल टाकून लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरची टाकून व्यवस्थित भाजून घ्या.
  • नंतर त्यात जिरं, पांढरे तीळ आणि कोथिंबीर घालून भाजा. कोथिंबिरीचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करून घ्या.
  • तयार केलेले मिश्रण थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात टाकून जाडसर वाटून घ्या. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून पुन्हा एकदा वाटून घ्या.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली कोल्हापुरी तिखट चटणी. हा पदार्थ १० दिवसांपर्यंत व्यवस्थित टिकून राहतो.

Web Title: How to make kolhapuri spicy chutney at home authentic kolhapuri recipe cooking tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2025 | 08:00 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा हलवा, हाडांना मिळेल भरपूर पोषण
1

उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा हलवा, हाडांना मिळेल भरपूर पोषण

Recipe : तेच तेच खाऊन कंटाळलात? संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरीत आणि मसालेदार ‘मटर करंजी’
2

Recipe : तेच तेच खाऊन कंटाळलात? संध्याकाळच्या नाश्त्याला घरी बनवा कुरकरीत आणि मसालेदार ‘मटर करंजी’

उन्हाळ्यात पिकलेल्या हापूस आंब्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची होईल इच्छा
3

उन्हाळ्यात पिकलेल्या हापूस आंब्यांपासून बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ, पदार्थ पुन्हा पुन्हा खाण्याची होईल इच्छा

उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी
4

उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.