Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा हलवा, हाडांना मिळेल भरपूर पोषण

वर्षाच्या बाराही महिने आहारात नाचणीचा समावेश करावा. आज आम्ही तुम्हाला सोप्या पद्धतीमध्ये नाचणीचा हलवा बनवण्याची रेसिपी सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 22, 2026 | 03:35 PM
उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा हलवा, हाडांना मिळेल भरपूर पोषण

उन्हाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी झटपट बनवा पौष्टिक नाचणीचा हलवा, हाडांना मिळेल भरपूर पोषण

Follow Us
Follow Us:

उन्हाळा ऋतूला सुरुवात झाल्यानंतर आहारात बदल करणे फार आवश्यक आहे. कारण घामावाटे शरीरातील पाणी बाहेर पडून जाते आणि खूप जास्त थकवा, अशक्तपणा येऊन आरोग्य बिघडते. बऱ्याचदा सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी भूक लागल्यानंतर विविध तिखट किंवा तेलकट पदार्थ आणून खाल्ले जातात. पण नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन नवीन पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही झटपट नाचणीचा पौष्टिक हलवा बनवू शकता. नाचणी शरीरासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. नाचणीचा आहारात समावेश केल्यास हाडांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. सर्वच बाराही महिने आहारात तुम्ही नाचणीचे सेवन करू शकता. यामुळे हाडे बळकट होतात आणि हाडांचे आरोग्य सुधारते. कॅल्शियम, लोह आणि फायबरने समृद्ध असलेली नाचणी वजन कमी करण्यासाठी सुद्धा खूप जास्त प्रभावी ठरते. नाचणीमध्ये फायबर आणि पॉलिफेनॉल युक्त घटक आढळून येतात, ज्यामुळे रक्तात वाढलेले साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. जाणून घ्या नाचणी हलवा बनवण्याची कृती.(फोटो सौजन्य – pinterest)

उन्हाळा स्पेशल पारंपरिक पदार्थ! वाटीभर बेसनपासून झटपट बनवा झणझणीत कैरीचं पिठलं, नोट करून घ्या रेसिपी

साहित्य:

  • नाचाणी
  • ओल्या खोबऱ्याचा किस
  • गुळ
  • वेलची पावडर
  • मीठ
  • तूप
उन्हामुळे वैताग आला आहे? झटपट काळ्या द्राक्षांपासून बनवा Grapes Lemonade, क्षणभरात वाटेल फ्रेश आणि ताजेतवाने

कृती:

  • नाचणीचा हलवा बनवण्यासाठी, सगळ्यात आधी नाचणी पाण्यात काही वेळ भिजत ठेवा. त्यानंतर ३ तासांनी नाचणीमधील पाणी काढून घ्या.
  • मिक्सरमध्ये भिजलेली नाचणी, ओल्या खोबऱ्याचा किस आणि् थोडस पाणी घालून बारीक वाटून घ्या.
  • नाचणीमधील सर्व पाणी गाळून घ्या. त्यानंतर नाचणीच्या दुधामध्ये गुळ पावडर, मीठ आणि वेलची पावडर मिक्स करा.
  • तयार केलेले मिश्रण काही वेळ तसेच ठेवून घ्या. मोठ्या भांड्याला तूप लावून त्यात तयार केलेले मिश्रण ओतून वाफवण्यासाठी ठेवून द्या.
  • २० मिनिटं झाल्यानंतर गॅस बंद करून घ्या. तयार केलेला नाचणीचा हलवा ताटात काढून तुमच्या आवडीनुसार तुकडे करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला पौष्टिक नाचणीचा हलवा.
 

Web Title: Make a quick nutritious ragi halwa to boost immunity in summer providing plenty of nutrition to the bones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Benefits of Ragi
  • easy food recipes
  • Summer Food

संबंधित बातम्या

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 
1

Recipe : मॅगीला द्या देसी तडका! अशी बनवा टेस्टी मसाला मॅगी 

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी
2

Weight Loss Recipe: वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वाटीभर नाचणीच्या पिठाचा वापर करून बनवा जाळीदार हेल्दी ढोकळा, नोट करून घ्या रेसिपी

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा
3

Red Chili Thecha : हिरव्या नाही यावेळी लाल मिरच्यांपासून बनवा झणझणीत ठेचा, रेसिपी नोट करा

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ
4

Breakfast Recipe: गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आहे? मग १० मिनिटांमध्ये नाश्त्यासाठी बनवा खमंग कुरकुरीत कांद्याचे थालीपीठ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.